ओस्मानी साम्राज्य

ओस्मानी साम्राज्य (ओस्मानी तुर्की: دَوْلَتِ عَلِيّهٔ عُثمَانِیّه (देव्लेत-ई-ऍलीये-ई-ओस्मानिये); आधुनिक तुर्की: Osmanlı İmparatorluğu किंवा Osmanlı Devleti ; मराठीतील चुकीचे प्रचलित नाव : ऑटोमन साम्राज्य) हे इ.स.

१२९९">इ.स. १२९९ ते इ.स. १९२३ सालापर्यंत अस्तित्वात असलेले जगातील एक शक्तिशाली साम्राज्य होते. इ.स. १९२३ साली ओस्मानी साम्राज्याचा शेवट झाला व तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान ह्या देशाची स्थापना झाली.

ओस्मानी साम्राज्य
دولتْ علیّه عثمانیّه
Devlet-i ʿAliyye-i ʿOs̠māniyye
Sublime Ottoman State

१२९९१९२३
ओस्मानी साम्राज्यध्वज ओस्मानी साम्राज्यचिन्ह
ओस्मानी साम्राज्य
ब्रीदवाक्य: دولت ابد مدت (अविनाशी राष्ट्र)
राजधानी इस्तंबूल
क्षेत्रफळ ५५,००,००० चौरस किमी
लोकसंख्या ३,५३,५०,००० (१८५६)

१६ व्या व १७ व्या शतकादरम्यान उत्कर्षाच्या शिखरावर असताना ओस्मानी साम्राज्य आग्नेय युरोप, पश्चिम आशियाउत्तर आफ्रिका ह्या ३ खंडांमध्ये पसरले होते.

उस्मान पहिला हा ओस्मानी साम्राज्याचा पहिला (१२९९ - १३२६) तर मेहमेद सहावा हा शेवटचा (१९१८ - १९२२) सुलतान होता.


Tags:

इ.स. १२९९इ.स. १९२३ओस्मानी तुर्की भाषातुर्कस्तानतुर्कस्तान ध्वजतुर्की भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सरोजिनी नायडूवनस्पतीबीड लोकसभा मतदारसंघनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघअमरावती लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीभारतीय जनता पक्षन्यायालयीन सक्रियतामहाराष्ट्राची संस्कृतीआपत्ती व्यवस्थापन चक्रवैयक्तिक स्वच्छता२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाझाडअनुदिनीमध्यपूर्वबाबासाहेब आंबेडकरमराठी रंगभूमीगोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीसंग्रहालयकॅरमजलप्रदूषणपी.टी. उषादौलताबाद किल्लागडचिरोली जिल्हामहाराष्ट्र विधान परिषदमूळव्याधकबूतरबहिणाबाई चौधरीबाराखडीवृषभ रासक्लिओपात्राअर्थसंकल्पगरुडकायदाशेतकरीभारतातील सण व उत्सवलाल बहादूर शास्त्रीघारक्रियापदबालिका दिन (महाराष्ट्र)निवृत्तिनाथपश्चिम दिशाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीहृदयविठ्ठल तो आला आलासंगणकाचा इतिहाससूत्रसंचालनयशवंत आंबेडकरराम गणेश गडकरीमहारचाफाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघगोदावरी नदीजेजुरीमेष रासगोरा कुंभारमहाबळेश्वरकुंभ रासविजयदुर्गशब्दज्ञानेश्वरमहात्मा फुलेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)जागतिक तापमानवाढएकनाथनारळनीरज चोप्रापेरु (फळ)घनकचराशुद्धलेखनाचे नियमजसप्रीत बुमराहतूळ रासमुंबईगहूकल्याण (शहर)भारताचे राष्ट्रपती🡆 More