अंबा-अंबिका लेणी

अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे.

इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात.

स्वरूप

या लेणीत जैन क्षेत्रपाल, जैन देवी चक्रेश्वरी कोरलेली आढळते. जैनांचे प्रथम तीर्थकर, बावीसावे तीर्थकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला 'अंबा-अंबिका' असे नाव मिळाले आहे. या लेणी दिगंबर जैन धर्मा संबंधित आहेत, आणि त्यांचे जतन व देखभाल दिगंबर जैन परंपरेनुसार करण्यात यावी

शिलालेख

शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) असावे हे लक्षात येते.

हे सुद्धा पहा

Tags:

चैत्यगृहजुन्नरपुणेमहाराष्ट्रविहार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मण्यारमराठी भाषा गौरव दिनआनंद शिंदेअजिंठा लेणीमेष रासनिवडणूकभारताची राज्ये आणि प्रदेशविधान परिषदमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमाती प्रदूषणपानिपतची तिसरी लढाईअरुण जेटली स्टेडियममहाराष्ट्र विधान परिषदशिक्षणमहादेव गोविंद रानडेपवन ऊर्जाभारताचे पंतप्रधानहोमी भाभासिंहसूर्यभारतातील महानगरपालिकाभारताची जनगणना २०११राजकारणकुंभ रासबहिणाबाई चौधरी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धकबड्डीपाणी व्यवस्थापनपानिपतची पहिली लढाईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्र राज्य महिला आयोगभंडारा जिल्हापरकीय चलन विनिमय कायदाइतर मागास वर्गसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेराशीजुमदेवजी ठुब्रीकरजागतिक कामगार दिनसौर ऊर्जागोपाळ गणेश आगरकरभारताच्या राष्ट्रपतींची यादीमुलाखतॐ नमः शिवायग्राहक संरक्षण कायदाभरती व ओहोटीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभोई समाज२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतभारताचे संविधानपंढरपूरभौगोलिक माहिती प्रणालीक्षत्रियलोकसभेचा अध्यक्षभारद्वाज (पक्षी)ग्रामगीताकोल्हापूर जिल्हापहिले महायुद्धब्रिज भूषण शरण सिंगशिवाजी महाराजभारतातील शासकीय योजनांची यादीधनंजय चंद्रचूडकामधेनूपुणेबिबट्याइतिहासाच्या अभ्यासाची साधनेराष्ट्रीय सुरक्षाजी-२०महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरबृहन्मुंबई महानगरपालिकासंगणक विज्ञानविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमहादजी शिंदेगौर गोपाल दासशब्दलिंग गुणोत्तरईशान्य दिशाविठ्ठल उमपवेरूळ लेणी🡆 More