बेल्जियमची स्वीडिश राणी ॲस्ट्रिड

स्वीडनची ॲस्ट्रिड सोफिया लोव्हिसा थायरा (१७ नोव्हेंबर १९०५, स्टॉकहोम, स्वीडन - २९ ऑगस्ट १९३५, श्वित्झ, स्वित्झर्लंड) ही बेल्जियमचा राजा तिसरा लिओपोल्ड ह्याच्या पत्नीच्या नात्याने १७ फेब्रुवारी १९३४ ते मृत्यूपर्यंत बेल्जियमची राणी होती.

बेल्जियमची स्वीडिश राणी ॲस्ट्रिड
ऍस्ट्रीड, बेल्जियम

१० नोव्हेंबर १९२६ रोजी आस्ट्रिडचा विवाह युवराज तिसऱ्या लिओपोल्डसोबत झाला. लग्नानंतर ती बेल्जियममध्ये अत्यंत लोकप्रिय होती. २९ ऑगस्ट १९३५ रोजी स्वित्झर्लंड येथे सहलीसाठी आलीले असताना झालेल्या मोटार अपघातामध्ये ॲस्ट्रिडचा जागीच मृत्यू झाला.

अपत्ये

बेल्जियमची स्वीडिश राणी ॲस्ट्रिड 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

बेल्जियमलिओपोल्ड तिसरा, बेल्जियमस्टॉकहोमस्वित्झर्लंडस्वीडन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मण्यारवाशिम जिल्हालोकगीतभरड धान्यकुत्राशेकरूमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथनीती आयोगपश्चिम महाराष्ट्रयूट्यूबस्वरगुकेश डीज्ञानेश्वरीसोनेलातूर लोकसभा मतदारसंघमाळीहळदभारताची जनगणना २०११भूगोलअंकिती बोसअक्षय्य तृतीयासम्राट अशोक जयंतीमहाबळेश्वरसदा सर्वदा योग तुझा घडावासंदीप खरेअतिसारशिवसेनाठाणे लोकसभा मतदारसंघटरबूजजागरण गोंधळजागतिक दिवसजायकवाडी धरणअर्जुन वृक्षसुषमा अंधारेआचारसंहितामहाविकास आघाडीसचिन तेंडुलकरमहाभारतशीत युद्धमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४सिंहगडपंचशीललावणीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकविताकान्होजी आंग्रेभारताचा इतिहासहवामान बदलकापूससायबर गुन्हामहाराष्ट्राचा भूगोलआर्य समाजमावळ लोकसभा मतदारसंघसंस्कृतीप्राजक्ता माळीउत्तर दिशासतरावी लोकसभाश्रीपाद वल्लभचांदिवली विधानसभा मतदारसंघगोदावरी नदीसोळा संस्कारस्वादुपिंडखडकवासला विधानसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरमहात्मा फुलेगोंडवित्त आयोगतापमानसावित्रीबाई फुलेछत्रपती संभाजीनगरकादंबरीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीदशावतारमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेअर्थ (भाषा)नवनीत राणावर्षा गायकवाड🡆 More