२०२० ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०८वी आवृत्ती होती.
ही स्पर्धा मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.
२०२० ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
वर्ष: | १०८वी | |||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०२० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
This article uses material from the Wikipedia मराठी article २०२० ऑस्ट्रेलियन ओपन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.