ह्वा ग्वोफेंग (देवनागरी लेखनभेद: ह्वा क्वोफेंग, ह्वा ग्वोफंग, ह्वा क्वोफंग; सोपी चिनी लिपी: 华国锋; पारंपरिक चिनी लिपी: 華國鋒; पिन्यिन: Huà Guófēng) या टोपणनावाने ओळखले जाणारे सू चू (सोपी चिनी लिपी: 苏铸 ; पारंपरिक चिनी लिपी: 蘇鑄 ; पिन्यिन: Sū Zhù) (फेब्रुवारी १६, १९२१ - ऑगस्ट २०, २००८) हे खुद्द माओ त्से-तुंगांनी आपल्या पश्चात चिनी साम्यवादी पक्षाचे व चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी निवडलेले राजकारणी होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१९२१">१९२१ - ऑगस्ट २०, २००८) हे खुद्द माओ त्से-तुंगांनी आपल्या पश्चात चिनी साम्यवादी पक्षाचे व चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी निवडलेले राजकारणी होते. १९७६ साली चौ एन्लायांच्या मृत्यूनंतर ते जनता-प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान निवडले गेले.
This article uses material from the Wikipedia मराठी article ह्वा ग्वोफेंग, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.