हॅले धूमकेतू

हॅलेचा धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे.

धूमकेतूचा आवर्तनकाल ७६ वर्षांइतका आहे. हॅलेच्या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून आढळते. इ.स.१६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. या अभ्यासामुळे हॅलेचा धूमकेतू हा मानवाला माहीत असलेला पहिला आवर्ती म्हणजे फिरून परत सूर्यमालेत येणारा धूमकेतू ठरला. इ.स. १९८६ मध्ये हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला होता. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.

हॅले धूमकेतू
हॅले धूमकेतू

Tags:

धूमकेतूसूर्यमाला

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आणीबाणी (भारत)दादाजी भुसेभारतीय संविधानाची उद्देशिकाईशान्य दिशानरेंद्र मोदीसोळा संस्कारसातारा जिल्हाकापूसअक्षय्य तृतीयासावित्रीबाई फुलेजागतिक महिला दिनशिव जयंतीअहवालनरसोबाची वाडीऋतुराज गायकवाडशिवढेमसेजीवनसत्त्व१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धपाणी व्यवस्थापनजागतिक बँकरतन टाटाभारतातील महानगरपालिकाराज्य निवडणूक आयोगकांजिण्याक्रिकेटचा इतिहासआंबेडकर कुटुंबदिनकरराव गोविंदराव पवारगेटवे ऑफ इंडियाजी-२०मासापाऊसखासदारमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीमानवी विकास निर्देशांकभंडारा जिल्हाआरोग्यभारताचे उपराष्ट्रपतीअजिंठा लेणीपुरस्कारराजा राममोहन रॉयपूर्व दिशागायमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थागुरू ग्रहलहुजी राघोजी साळवेमधुमेहपसायदानपुणे करारआळंदीॲरिस्टॉटलजगातील देशांची यादीएकनाथ शिंदेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनिबंधनारायण मेघाजी लोखंडेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)शिवनेरीराजगडइजिप्तभारताच्या पंतप्रधानांची यादीसंयुक्त महाराष्ट्र चळवळस्त्रीशिक्षणमहाराणा प्रतापअजय-अतुलहरिहरेश्व‍रजीवाणूउजनी धरणहापूस आंबाखंडोबाशरद पवारशुद्धलेखनाचे नियमप्रतापगडशीत युद्धन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअब्देल फताह एल-सिसीवायू प्रदूषणजैविक कीड नियंत्रण🡆 More