हू चिंताओ

हू चिंताओ (मराठी लेखनभेद: हू जिंताओ ; चिनी: 胡锦涛 ; फीनयीन: Hú Jǐntāo ;) (डिसेंबर २१, इ.स.

१९४२">इ.स. १९४२; थायचौ, च्यांग्सू, चीन - हयात) हा चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. २००२ साली त्यांची चिनी साम्यवादी पक्षाच्या सर्वसाधारण सचिवपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर इ.स. २००३ साली चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी, तर इ.स. २००४ साली चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.

हू चिंताओ
हू चिंताओ

चिनी साम्यवादी पक्षाचे सर्वसाधारण सचिव
विद्यमान
पदग्रहण
१५ नोव्हेंबर २००२
डेप्युटी वू बांग्गुओ
वन च्यापाओ
जिआ छिंग्लिन
ली चांगचून
मागील च्यांग झमिन

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचे अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ मार्च २००३
पंतप्रधान वन च्यापाओ
मागील च्यांग झमिन

जन्म २१ डिसेंबर १९४२
राजकीय पक्ष चिनी साम्यवादी पक्ष
पत्नी लिउ याँगछिंग
अपत्ये हू हाइफेंग
हू हाइछिंग
    हे चिनी नाव असून, आडनाव हू असे आहे.
हू चिंताओ
हू चिंताओ

बाह्य दुवे

हू चिंताओ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Tags:

इ.स. १९४२इ.स. २००२इ.स. २००३इ.स. २००४चिनी भाषाचिनी साम्यवादी पक्षचीनच्यांग्सूडिसेंबर २१फीनयीन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बहिर्जी नाईकसम्राट हर्षवर्धननामज्ञानेश्वरओमराजे निंबाळकरसमासकांदासातारा जिल्हाजेजुरीजीभमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनाशिकपाऊसडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकबूतरराज ठाकरेतणावमधुमेहशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारताचा ध्वजभारतीय संविधानाची उद्देशिकाबालविवाहगुप्त साम्राज्यसातारा लोकसभा मतदारसंघहोळीगुलाबछावा (कादंबरी)नदीवाल्मिकी ऋषीहडप्पा संस्कृतीराज्यसभारावणमांजरभारताचा इतिहासमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीगजानन महाराजअमरावती लोकसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीउंबरतूळ रासदेवेंद्र फडणवीसशेतीबीड जिल्हादौलताबाद किल्लाहिंगोली लोकसभा मतदारसंघनटसम्राट (नाटक)स्नायूगौतम बुद्धमहाराष्ट्र विधानसभाज्योतिर्लिंगभाषालंकारशुभेच्छाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)स्वामी विवेकानंदनातीबास्केटबॉलवर्तुळपंकजा मुंडे१९९३ लातूर भूकंपसमर्थ रामदास स्वामीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीबचत गटभगवद्‌गीतागहूईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघराजकीय पक्षबाबासाहेब आंबेडकरसायबर गुन्हादुसऱ्या महायुद्धाचे परिणामऊसवि.वा. शिरवाडकरभारत छोडो आंदोलनशिवम दुबेसुप्रिया सुळेजागतिक लोकसंख्याकबीरअजिंठा लेणी🡆 More