च्यांग्सू

च्यांग्सू (देवनागरी लेखनभेद : ज्यांग्सू; सोपी चिनी लिपी: 江苏 ; पारंपरिक चिनी लिपी: 江蘇 ; फीनयीन: Jiāngsū ; ) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे.

याच्या उत्तरेला षांतोंग, पश्चिमेला आंह्वी, दक्षिणेस च-च्यांगषांघाय या चिनी प्रांतांच्या सीमा भिडल्या. याच्या पूर्वेस पिवळा समुद्र पसरला असून, च्यांग्सूच्या दक्षिण भागातून यांगत्झे नदी वाहते. षांघाय, पैचिंग, थ्यांचिन या प्रांततुल्य महानगरपालिकांचा अपवाद वगळता हा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रांत आहे. नानचिंग येथे च्यांग्सूची राजधानी असून सूचौ हे येथील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. शुचौ, वुशी ही देखील ह्या प्रांतामधील प्रमुख शहरे आहेत.

च्यांग्सू
江苏省
चीनचा प्रांत

च्यांग्सूचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
च्यांग्सूचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी नानचिंग
क्षेत्रफळ १,०२,६०० चौ. किमी (३९,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ७,७२,४५,०००
घनता ७३६ /चौ. किमी (१,९१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-JS
संकेतस्थळ http://www.jiangsu.gov.cn/

राजकीय विभाग

च्यांग्सू प्रांत १३ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.

च्यांग्सूचे राजकीय विभाग
च्यांग्सू 
चांगचौ
नांतोंग
ल्यानयुंगांग
हुईआन
यांचेंग
यांगचौ
झेनच्यांग
तैचौ
सुग्यान
शांघाय

बाह्य दुवे


Tags:

आंह्वीच-च्यांगचीनथ्यांचिननानचिंगपारंपरिक चिनी लिपीपिवळा समुद्रपैचिंगफीनयीनयांगत्झे नदीवुशीशुचौषांघायषांतोंगसूचौसोपी चिनी लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समीक्षाऔंढा नागनाथ मंदिर२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाबखरठाणे लोकसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेराजकारणरॉयल चॅलेंजर्स बंगलोरअष्टांगिक मार्गअंकिती बोसअरिजीत सिंगकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघप्राण्यांचे आवाजरतन टाटाधुळे लोकसभा मतदारसंघहिंदू लग्नविनायक दामोदर सावरकरहरितक्रांतीराज्यशास्त्रउच्च रक्तदाबऔद्योगिक क्रांतीपाऊसरविकिरण मंडळपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाशिवाजी महाराजांची राजमुद्राघनकचरासैराटयवतमाळ विधानसभा मतदारसंघपहिले महायुद्धदीपक सखाराम कुलकर्णीमानवी विकास निर्देशांकवायू प्रदूषणतुळजापूरगोंधळआकाशवाणीमराठी साहित्यराज ठाकरेमहाराष्ट्र शासनउत्पादन (अर्थशास्त्र)मुंबई उच्च न्यायालयसम्राट हर्षवर्धनदेवनागरीएकांकिकाअजित पवाररविकांत तुपकरसम्राट अशोक जयंतीसांगली लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)सुषमा अंधारेक्रांतिकारकवि.स. खांडेकरमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकाळूबाईअश्वत्थामारमाबाई आंबेडकरमहाभारतजवसशिखर शिंगणापूरभाऊराव पाटीलअध्यक्षशब्द सिद्धीभगवानबाबाजिल्हाधिकारीभारत छोडो आंदोलनदिवाळीशाळामहाराष्ट्र विधान परिषदकृष्णलक्ष्मीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमहानुभाव पंथशिवसेनाजागतिक कामगार दिनस्वच्छ भारत अभियानकॅमेरॉन ग्रीनशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)महेंद्र सिंह धोनी🡆 More