हिपोक्रेटस

कोसचा हिपोक्रेटस (ग्रीक: Ἱπποκράτης; अंदाजे इ.स.

पूर्व ४६० - अंदाजे इ.स. पूर्व ३७०) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.त्याने दिलेली वैद्यकीय नीतीची शपथ हिपोक्रेटसची शपथ म्हणून ओळखली जाते.

हिपोक्रेटस
Ἱπποκράτης
हिपोक्रेटस
जन्म अंदाजे इ.स. पूर्व ४६०
कोस, ग्रीस
मृत्यू अंदाजे इ.स. पूर्व ३७०
लारिसा, ग्रीस
पेशा वैद्यकीय शास्त्रज्ञ

बाह्य दुवे

  • "हिपोक्रेटस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

ग्रीक भाषाग्रीसप्राचीन ग्रीसहिपोक्रेटसची शपथ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरसंगणकाचा इतिहासज्योतिबा मंदिरसातारा जिल्हाहापूस आंबामहापरिनिर्वाण दिनयोनीमहाधिवक्ताभारताचा ध्वजअंकुश चौधरीजैविक कीड नियंत्रणक्लिओपात्रामुंबई पोलीसकामधेनूभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेशंकर आबाजी भिसेकर्कवृत्तमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीलोकसंख्याभारतीय अंतराळ संशोधन संस्थामहाराष्ट्राची हास्यजत्राभोकरगौतम बुद्धराज ठाकरेकार्ल मार्क्सकुणबीभाग्यश्री पटवर्धनन्यूझ१८ लोकमतमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारतीय रिझर्व बँकशाबरी विद्या व नवनांथजहाल मतवादी चळवळभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीजवाहरलाल नेहरूसज्जनगडभारताचे संविधानतानाजी मालुसरेरयत शिक्षण संस्थानैसर्गिक पर्यावरणजैन धर्ममहादेव गोविंद रानडेजागतिक लोकसंख्यासुदानभारत सरकार कायदा १९१९सुषमा अंधारेरेखावृत्तकुष्ठरोगकाळभैरवपुरस्कारमोह (वृक्ष)हिंदू विवाह कायदामहाराष्ट्र दिनक्रियाविशेषणकेदारनाथ मंदिरमांजरभारत छोडो आंदोलनकाळूबाईजलप्रदूषणमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगखान्देशजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पगुरू ग्रहमुलाखतअमोल कोल्हेईशान्य दिशामहाराष्ट्र गानशनि शिंगणापूरवि.वा. शिरवाडकरहिमालयमहाराष्ट्र पोलीसजाहिरातभारताच्या राष्ट्रपतींची यादीसाडीराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकसूत्रसंचालनजीवाणू🡆 More