हालडोर लाक्सनेस

हालडोर लाक्सनेस (इस्लेन्स्का: Halldór Kiljan Laxness; २३ एप्रिल १९०२ - ८ फेब्रुवारी १९९८) हा एक आइसलँडिक लेखक होता.

लाक्सनेसने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक कविता, लघुकथा, कादंबऱ्या, वृत्तपत्र लेख लिहिले. त्याच्या साहित्यासाठी लाक्सनेसला १९५५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. नोबेल मिळवणारा तो आजवरचा एकमेव आइसलँडिक साहित्यिक आहे.

हालडोर लाक्सनेस
हालडोर लाक्सनेस
जन्म २३ एप्रिल १९०२ (1902-04-23)
रेक्याविक, आइसलँड
मृत्यू ८ फेब्रुवारी, १९९८ (वय ९५)
रेक्याविक
भाषा आइसलँडिक
पुरस्कार नोबेल पुरस्कार

बाह्य दुवे

मागील
अर्नेस्ट हेमिंग्वे
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९५५
पुढील
हुआन रमोन हिमेनेझ

Tags:

आइसलँडइस्लेन्स्का भाषासाहित्यातील नोबेल पारितोषिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सूर्यनमस्कारगिटारशिक्षणकरगोविंद विनायक करंदीकरलाल बहादूर शास्त्रीमहात्मा फुलेवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघसात बाराचा उताराथोरले बाजीराव पेशवेबाबा आमटेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघनिसर्गलोकमतनाणे१९९३ लातूर भूकंपसदा सर्वदा योग तुझा घडावाभुजंगप्रयात (वृत्त)कुंभारगुप्त साम्राज्यविवाहमाहिती तंत्रज्ञानभारतातील समाजसुधारकबिबट्याचंद्रशेखर आझादउजनी धरणसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेराजपत्रित अधिकारीव्यंजनमतदानमहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्र विधान परिषदऔरंगजेबअतिसारमहारनांदेड लोकसभा मतदारसंघजागतिक दिवसचेन्नई सुपर किंग्सलोकसंख्यातुकाराम बीजदौलताबादचिपको आंदोलनराम चरणकावळाभारतातील राजकीय पक्षकल्पना चावलाधोंडो केशव कर्वेअर्थसंकल्पमुद्रितशोधनगांडूळ खतगोवरपुणे लोकसभा मतदारसंघबुलढाणा लोकसभा मतदारसंघनवनीत राणावाकाटकरोहित (पक्षी)खनिजन्यायआदिवासीबीड जिल्हालावणीमुक्ताबाईभारतीय संविधानाचे कलम ३७०वल्लभभाई पटेलबीबी का मकबराधूलिवंदनपश्चिम दिशागणितगुरू ग्रहमाहिती अधिकारबाळ ठाकरेसंभाजी राजांची राजमुद्राबाबासाहेब आंबेडकरबाजरीअमोल कोल्हेवि.वा. शिरवाडकर🡆 More