सौर वस्तुमान

सौर वस्तुमान (चिन्ह: M☉) (इंग्रजी: solar mass - सोलर मास) हे खगोलशास्त्रातील वस्तुमानाचे एक एकक आहे.

याचा उपयोग तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, दीर्घिका यांचे वस्तुमान दर्शवण्यासाठी केला जातो. एक सौर वस्तुमान म्हणजे सूर्याचे वस्तुमान होयः

    M = १.९८८५५ ± ०.०००२५ × १०३० किलोग्रॅम

१ सौर वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३,३२,९४६ पट किंवा गुरूच्या वस्तुमानाच्या १०४८ पट असते. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या २० पट असेल तर त्याचे वस्तुमान २०M आहे असे म्हटले जाते. २ तांबड्या महाराक्षसी ताऱ्याचे मुळ वस्तुमान देखील <8 Msun महाराक्षसी ताऱ्याचे मुळ वस्तुमान 8ते25 Msun

संदर्भ

Tags:

खगोलशास्त्रतारातेजोमेघदीर्घिकावस्तुमानसूर्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आडनावभारतनाशिकमाहिती अधिकारचवदार तळेपी.टी. उषासंयुक्त महाराष्ट्र चळवळरमाबाई आंबेडकरभारतीय रुपयानगर परिषदकासवमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रजास्वंदरमेश बैसगणपतीअश्वगंधाकायदासंताजी घोरपडेकुष्ठरोगहरितगृह वायूमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशेतीची अवजारेनाटकाचे घटकशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकरतिचित्रणआयझॅक न्यूटनमैदानी खेळभारत सरकार कायदा १९३५पानिपतची तिसरी लढाईव्यवस्थापनध्वनिप्रदूषणजिल्हाधिकारीभारतीय संविधानाची उद्देशिकानागपूरसम्राट हर्षवर्धनभारतीय लष्करबैलगाडा शर्यतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतातील जातिव्यवस्थागौतमीपुत्र सातकर्णीसांडपाणीसर्वेपल्ली राधाकृष्णनसत्यशोधक समाजभारतीय दंड संहिताकर्नाटककवितासावित्रीबाई फुलेसंस्‍कृत भाषाभारताचे राष्ट्रपतीकुंभारबचत गटराजेश्वरी खरातअकोलामासिक पाळीचंद्रशेखर आझादमानवी हक्कचिकूझाडलैंगिकताआदिवासीअनुदिनीविधानसभा आणि विधान परिषदसाखरअभंगअर्थिंगगणपती स्तोत्रेगोपाळ कृष्ण गोखलेभारतीय संसदतापी नदीआवळाए.पी.जे. अब्दुल कलामजागतिक दिवसजैन धर्मतुळजाभवानी मंदिरमुंजबावीस प्रतिज्ञासफरचंदकोरफड🡆 More