सैनिक

सशस्त्र लढाईचे शिकष घेतलेले व गरज पडल्यास लढाईत भाग घेणाऱ्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात.

शस्त्रधारी सैनिक हे पोटासाठी आणि ज्या राष्ट्राने भरती केले आहे त्या राष्ट्रासाठी लढतात. सैनिकांना विविध शस्त्रे वापरण्याचे आणि लढाईच्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले असते.. आधुनिक सैनिक बंदूक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात. काही वेळा सैनिक भाड्यानेही उपलब्ध होतात.

सैनिक
पहिल्या महायुद्धात मशिनगन ने लढणारे भारतीय राजपूत सैनिक

शांततेच्या लकाळात सैनिक लढाईखेरीज अन्य कामेही करतात. त्याच्या कामाप्रमाणे सैनिकांना विविध नावांनी ओळखले जाते. उदा० रेड गार्ड, सैनिकी पोलीस, बॉर्डर सिक्युरिटी पोलीस इत्यादी.

सैनिकांमध्ये पायदळ, अश्वदलाचे सैनिक, हत्तीवरचे सैनिक. उंटावरचे सैनिक, नौदलाचे सैनिक, रणगाड्यावरचे सैनिक आणि विमानदलाचे सैनिक असे प्रकार असतात. शिवाय शस्त्राच्या प्रकाराप्रमाणे भालाधारी, धनुर्धारी, गदाधारी, चक्रधारी, नांगरधारी, परशूधारी, तलवारधारी, कुकरीधारी, बंदूकधारी, मशीनगनधारी, गोलंदाज, वगैरे प्रकारचे सैनिक असतात.

== इश् मध्येही यांचा वापर होत होता. हल्ली सर्वच देशांत कवायती सैनिकांच्या पलटणी असतात.



Tags:

बंदूकलढाई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चक्रवाढ व्याजाचे गणितनिबंधइतिहासगोलमेज परिषदएकनाथयोगभारतीय निवडणूक आयोगजिल्हाधिकारीधनादेशबल्लाळेश्वर (पाली)महाराष्ट्र भूषण पुरस्कारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकविताभारतीय अणुऊर्जा आयोगजिजाबाई शहाजी भोसलेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीविंचूलिंग गुणोत्तरसविता आंबेडकरलोकसभेचा अध्यक्षमाती प्रदूषणआंब्यांच्या जातींची यादीगायनिवडणूकसह्याद्रीलोणार सरोवरयकृतमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)शनि शिंगणापूरछगन भुजबळउद्धव ठाकरेकोरोनाव्हायरस रोग २०१९अर्थशास्त्रमहाराष्ट्रातील वनेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीताराबाई शिंदेहरिहरेश्व‍रसंयुक्त महाराष्ट्र चळवळराष्ट्रीय सुरक्षामधमाशीकरवंदकालमापनभारतातील समाजसुधारकसायबर गुन्हामहाराजा सयाजीराव गायकवाडमेहबूब हुसेन पटेलनागपूरविराट कोहलीएकविरामाहिती अधिकारसात बाराचा उतारापु.ल. देशपांडेसातव्या मुलीची सातवी मुलगीराजगडशांता शेळकेविकासस्त्रीशिक्षणवित्त आयोगऋतुराज गायकवाडजागतिक बँकभारतीय राष्ट्रीय काँग्रेसक्रियाविशेषणहनुमान चालीसामुंबई पोलीसनटसम्राट (नाटक)प्रल्हाद केशव अत्रेभारताची राज्ये आणि प्रदेशनाशिकराजा रविवर्माईशान्य दिशात्रिपिटकवेड (चित्रपट)मानवी हक्कभूगोलज्वालामुखीकळसूबाई शिखरसातारा🡆 More