सुनील गावसकर: भारताचा क्रिकेट खेळाडू.

सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म (जुलै १०, १९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे.

१९४९">१९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या. गावस्कर हे दोन दशकांदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ५० पेक्षा जास्त फलंदाजी सरासरी असलेल्या कसोटी क्रिकेटमधील फक्त सहा फलंदाजांपैकी एक होते, आणि कसोटी पदार्पणापासून त्यांची फलंदाजीची सरासरी कधीही ५० च्या खाली गेली नाही. इंग्लंड च्या 'लिस्टेल क्रिकेट मैदानाला' सुनील गावस्करांचे नाव देण्यात आले आहे.

सुनील गावसकर
सुनील गावसकर: भारताचा क्रिकेट खेळाडू.
सुनील गावसकर: भारताचा क्रिकेट खेळाडू. भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सुनील मनोहर गावसकर
उपाख्य सनी
जन्म १० जुलै, १९४९ (1949-07-10) (वय: ७४)
मुंबई,महाराष्ट्र,भारत
उंची ५ फु ५ इं (१.६५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
नाते माधव मंत्री (मामा), रोहन गावस्कर (मुलगा), गुंडप्पा विश्वनाथ (मेहूणा)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९६७/६८–१९८६/८७ मुंबई
१९८० सॉमरसेट
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने १२५ १०८ ३४८ १५१
धावा १०१२२ ३०९२ २५८३४ ४५९४
फलंदाजीची सरासरी ५१.१२ ३५.१३ ५१.४६ ३६.१७
शतके/अर्धशतके ३४/४५ १/२७ ८१/१०५ ५/३७
सर्वोच्च धावसंख्या २३६* १०३* ३४० १२३
चेंडू ३८० २० १९५३ १०८
बळी २२
गोलंदाजीची सरासरी २०६.०० २५.०० ५६.३६ ४०.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/३४ १/१० ३/४३ १/१०
झेल/यष्टीचीत १०८/– २२/– २९३/– ३७/–

५ सप्टेंबर, इ.स. २००८
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

पुरस्कार

  • मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांना ११ डिसॆंबर २०१६ रोजी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे.
सुनील गावसकर: भारताचा क्रिकेट खेळाडू. 
सुनील गावसकर, एक भावमुद्रा

सुनील गावसकर: भारताचा क्रिकेट खेळाडू. 

संदर्भ

बाह्य दुवे

मागील
बिशनसिंग बेदी
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९७८-इ.स. १९७९
पुढील
एस. वेकटराघवन
मागील
एस. वेकटराघवन
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९७९-इ.स. १९८३
पुढील
कपिल देव
मागील
कपिल देव
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९८४-इ.स. १९८५
पुढील
कपिल देव


Tags:

इ.स. १९४९जुलै १०फलंदाजभारतीय क्रिकेट संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ओशोमांजरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीहिवरे बाजारहृदयनामदेवमहाराष्ट्र विधान परिषदकर्ण (महाभारत)तमाशातापमानमहाराष्ट्रातील पर्यटनभाषा विकासशुभेच्छाअतिसारयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघफुटबॉलनामभारताची जनगणना २०११समुपदेशनयेसूबाई भोसलेकाळूबाईहातकणंगले विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र भूषण पुरस्कारकराड उत्तर विधानसभा मतदारसंघपश्चिम दिशात्रिरत्न वंदनाकुंभ रासपंचशीलराज्यशास्त्रमानवी शरीरऊसविठ्ठलसोलापूर जिल्हादेवेंद्र फडणवीसपोक्सो कायदाजैन धर्मशिरूर विधानसभा मतदारसंघयोगसूत्रसंचालनक्षय रोगमहिलांसाठीचे कायदेकाळभैरवराष्ट्रीय स्वयंसेवक संघचोळ साम्राज्यशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकअहमदनगर लोकसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपसायदानकडुलिंबचोखामेळापोलीस पाटीलभारतातील जागतिक वारसा स्थानेशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळतिरुपती बालाजीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभाषालंकारन्यूझ१८ लोकमतखंडोबाभारतीय आडनावेमिलानतुळजापूरपु.ल. देशपांडेलोणार सरोवरकल्याण लोकसभा मतदारसंघताराबाईमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअश्वगंधाश्रीपाद वल्लभजागतिकीकरणआदिवासीनागपूरजागतिक बँकइतिहासाच्या अभ्यासाची साधनेकान्होजी आंग्रेकोल्हापूर लोकसभा मतदारसंघदिल्ली कॅपिटल्सपुरस्कारकृष्ण🡆 More