आज्ञावली भाषा सी

सी ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेनिस रिची यांनी १९७२ साली बेल प्रयोगशाळेत युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिम सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली.

१९७२">१९७२ साली बेल प्रयोगशाळेत युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिम सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. 'सी' हे नाव आधीच्या 'बी' भाषेमुळे दिले गेले. यात असेम्ब्ली लँग्वेजप्रमाणे सांकेतिक शब्दही वापरले जातात व हाय लेव्हल लँग्वेजप्रमाणेही कार्य चालते. सी (आज्ञावली भाषा) मधूनच ८९ मध्ये सी", ९९ मध्ये Visual C++व ९५ मध्ये JAVA या भाषाचा जन्म झाला.

सी [ C ]
आज्ञावली भाषा सी
रचनाकार डेनिस रिचे
विकसक डेनिस रिचे व बेल लॅब्स
धारिका प्रकार .c, .h
C_Programming at Wikibooks

C ही एक लोकप्रिय व बहुपयोगी संगणक भाषा आहे. ती आजदेखील बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. संगणक प्रणालीची निर्मिती, system programming इ. ठिकाणी हिची सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण क्षमता व उच्च स्तरावरील भाषेप्रमाणे सुगमता उपयोगी पडते. Cला आता वापरात असलेल्या सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लँग्वेज, जावा (आज्ञावली भाषा) यासरख्या भाषांची जननी म्हणू शकतो.

एका प्राथमिक आज्ञावली (program)चे उदाहरण:

#include   int main(void) {     printf("Hello, world!\n");     return 0; } 

हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello, world!" अशी अक्षरे दिसतील.

वरील प्रोग्रॅम मध्ये "int" ही "Datatype" म्हणजेच माहितीवर्ग आहे. तसेच "#include" ही "Header File" आहे. आणि "main();" आणि "printf();" हे "Functions" आहेत. 

एका प्राथमिक आज्ञावली (program)चे उदाहरण:

#include   int main(void) {     printf("Welcome to C Programming , The world of Logic Technology....!\n");     return 0; } 

हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर " Welcome to C Programming , The world of Logic Technology..!" अशी अक्षरे दिसतील.

वरील प्रोग्रॅम मध्ये "int" ही "Datatype" म्हणजेच माहितीवर्ग आहे. तसेच "#include" ही "Header File" आहे. आणि "main();" आणि "printf();" हे "Functions" आहेत. 

इतिहास

प्रारंभिक

सीची प्रारंभिक बांधणी एटी आणि टीच्या बेल प्रयोगशाळेत सन १९६९ ते १९७३ च्या काळात झाली.

सी भाषेच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. सी भाषा ही डैनीस रिचि यानी निरमान कैली. ही लिपी संगणकाच्या हार्ड् वेअर्च्या जवळुन् काम् करते. म्हणुन् गतिमान् भाषा आहे.

के आणि आर सी

ईस १९७८मध्ये कार्लीन्घन आणि डेनिस रिचीनी "C Programming Language" या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. हे पुस्तक 'के आणि आर' म्हणून ओळखले जाते. याची पुढील आवृत्ती 'अनसी सी'पण समाविष्ट करते. या पुस्तकाने अनेक नवीन गोष्टी समविष्ट केल्या:

'सी' भाषेतील कळीचे शब्द (कि-वर्डस्)

auto double int struct
break else long switch
case enum register typedef
char extern return union
const float short unsigned
continue for signed void
default goto sizeof
do if static while
volatile

Tags:

आज्ञावली भाषा सी इतिहासआज्ञावली भाषा सी सी भाषेतील कळीचे शब्द (कि-वर्डस्)आज्ञावली भाषा सी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सामाजिक समूहपुन्हा कर्तव्य आहेदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाचैत्रगौरीअमित शाहनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघप्रेमानंद महाराजबाबा आमटेओवाकृष्णा नदीकुटुंबप्रीमियर लीगप्रकल्प अहवालअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघवेरूळ लेणीवित्त आयोगसंयुक्त महाराष्ट्र समितीनरेंद्र मोदीसंवादअजिंठा-वेरुळची लेणीसंभोगसुधा मूर्तीकिशोरवयभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हराहुल गांधीमूळव्याधदूरदर्शनजास्वंदअमरावती जिल्हाबीड लोकसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळइतिहासाच्या अभ्यासाची साधनेशिर्डी लोकसभा मतदारसंघहवामानपश्चिम महाराष्ट्रवर्षा गायकवाडबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारधाराशिव जिल्हाजपानविधान परिषदराज्यसभापोवाडाबारामती विधानसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)विठ्ठलराव विखे पाटीलपरभणी विधानसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)बंगालची फाळणी (१९०५)दत्तात्रेयभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकाळभैरववाचनहृदयआईभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमतदानवर्णनात्मक भाषाशास्त्रहळदवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघमहाविकास आघाडीभारताचे राष्ट्रचिन्हपरातनगदी पिकेतणावपानिपतची दुसरी लढाईविठ्ठलऋग्वेदभारताच्या राष्ट्रपतींची यादीकासारमिरज विधानसभा मतदारसंघदौंड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेमासिक पाळी🡆 More