सिद्धार्थ जाधव: अभिनेता

सिद्धार्थ रामचंद्र जाधव (२३ ऑक्टोबर, इ.स.

१९८१">इ.स. १९८१ - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.

सिद्धार्थ जाधव
सिद्धार्थ जाधव: परिचय, चित्रपट कारकीर्द, नाटके
सिद्धार्थ रामचंद्र जाधव
जन्म २३ ऑक्टोबर, १९८१ (1981-10-23) (वय: ४२)
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे सिद्धू
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, टीव्ही, नाटक)
कारकीर्दीचा काळ २००५ ते आजतागायत
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)
प्रमुख नाटके जागो मोहन प्यारे, लोच्या झाला रे
प्रमुख चित्रपट जत्रा, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
पत्नी
तृप्ती अक्कलवार (ल. २००७)

परिचय

सिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्याने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला.

चित्रपट कारकीर्द

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. २००४ अगं  बाई  अर्रेचा !  मराठी
इ.स. २००६ जत्रा मराठी सिद्धू
गोलमाल : फन  अनलिमिटेड हिंदी
इ.स. २००७ जबरदस्त मराठी
बकुळा नामदेव घोटाळे मराठी नामदेव
इ.स. २००८ साडे माडे तीन मराठी
दे धक्का मराठी
उलाढाल मराठी सिकंदर
बाप रे बाप डोक्याला ताप मराठी
गलगले निघाले मराठी
सालीने केला घोटाळा मराठी
इ.स. २००९ गाव तसं चांगलं मराठी
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मराठी उस्मान पारकर
इ.स. २०१० हुप्पा हुय्या (२०१०) मराठी हणम्या
शिक्षणाच्या आयचा घो मराठी इब्राहिमभाई
लालबाग परळ मराठी
क्षणभर विश्रांती मराठी
इरादा पक्का मराठी रोहित
इ.स. २०११ फक्त लढा म्हणा मराठी
इ.स. २०१२ कुटुंब मराठी
इ.स. २०१३ टाईम प्लीज मराठी
खो -खो मराठी
इ.स. २०१४ प्रियतमा मराठी
इ.स. २०१५ मध्यमवर्ग मराठी
रझाकार मराठी हरी
इ.स. २०१६ दुनिया  गेली  तेल  लावत

नाटके

  • जागो मोहन प्यारे
  • तुमचा मुलगा करतोय काय
  • लोच्या झाला रे
  • गेला उडत

दूरचित्रवाणी मालिका

  • हसा चकट फू
  • घडलंय बिघडलंय
  • आपण यांना हसलात का?
  • बा, बहू और बेबी (हिंदी)
  • हे तर काहीच नाय
  • आता होऊ दे धिंगाणा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

सिद्धार्थ जाधव परिचयसिद्धार्थ जाधव चित्रपट कारकीर्दसिद्धार्थ जाधव नाटकेसिद्धार्थ जाधव दूरचित्रवाणी मालिकासिद्धार्थ जाधव संदर्भसिद्धार्थ जाधव बाह्य दुवेसिद्धार्थ जाधवइ.स. १९८१मराठी भाषा२३ ऑक्टोबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

देवेंद्र फडणवीसभारतीय संसदमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीतोफविराट कोहलीपंढरपूरजागतिक पर्यावरण दिनश्रीनिवास रामानुजनभारतातील समाजसुधारकमावळ लोकसभा मतदारसंघजीवनसत्त्वमेंदीभारतातील शेती पद्धतीनारळपृथ्वीचे वातावरणयेसूबाई भोसलेक्रिकेटचा इतिहासहनुमान चालीसावृत्तपत्रभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीयमुनाबाई सावरकरज्योतिबा मंदिरमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदनाटकाचे घटकछत्रपती संभाजीनगरचंद्रबास्केटबॉलरोहित शर्माइतिहासाच्या अभ्यासाची साधने२०१९ लोकसभा निवडणुकाआंबेडकर कुटुंबकानिफनाथ समाधी स्थळ मढीग्रंथालयअहिल्याबाई होळकरकेरळॐ नमः शिवायलाल किल्लाताराबाईघारआंबेडकर जयंतीपी.टी. उषामुळाक्षरआरोग्यमाढा लोकसभा मतदारसंघगरुडआनंदीबाई गोपाळराव जोशीव्यायामभारतीय पंचवार्षिक योजनायुरोपातील देश व प्रदेशछत्रपती संभाजीनगर जिल्हामाहिती अधिकारज्वारीशिवसेनामहानुभाव पंथपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारतातील शासकीय योजनांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघबौद्ध धर्मकोकण रेल्वेविजयसिंह मोहिते-पाटीलभारतातील जिल्ह्यांची यादीअमोल कोल्हेदिल्लीचिमणीफणसलावणीएकांकिकाप्रदूषणशिवनेरीगाडगे महाराजकोणार्क सूर्य मंदिरलोकसभा सदस्यलता मंगेशकरविनायक दामोदर सावरकरसंयुक्त महाराष्ट्र चळवळऔद्योगिक क्रांतीइंग्लंड क्रिकेट संघमोर🡆 More