सांची

सांची हे भारतातल्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातले एक छोटेसे खेडेगाव आहे.

हे गाव भोपाळच्या ईशान्य दिशेला ४६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तर बेसनगर आणि विदिशापासून सांची हे अवघे १० किमी अंतरावर आहे. इ.स.पू. ३ ऱ्या शतकापासून पुढे १२ व्या शतकापर्यंत उभारली गेलेली अनेक बौद्ध स्मारके - स्तूप सांची येथे आहेत आणि बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. येथील स्तूपाच्या बाहेर तोरणे उभारलेली आहेत आणि त्यातील प्रत्येक तोरण म्हणजे प्रेम, शांती, विश्वास व धैर्य यांचे प्रतीक आहे.

  ?सांची

मध्य प्रदेश • भारत
—  गाव  —

२३° २८′ ५०.५२″ N, ७७° ४४′ १०.६८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
लोकसंख्या ६,७८५ (२००१)
भाषा हिंदी
सांची
सांची गाव – सांची टेकडी

सांची येथील पवित्र स्तूप महान सम्राट अशोक यांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात सर्वप्रथम उभारला होता.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

प्रेमभारतभोपाळमध्य प्रदेशशांतीस्तूप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिकीकरणदत्तात्रेयभारतीय नियोजन आयोगविकासपेशवेउमाजी नाईकमहाराष्ट्रातील घाट रस्तेमधुमेहराजकारणभारताचे सर्वोच्च न्यायालययकृतसूत्रसंचालनसत्यनारायण पूजायोगसंत जनाबाईस्वादुपिंडशिव जयंतीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीअध्यक्षीय लोकशाही पद्धतज्ञानेश्वरीविधान परिषदलक्ष्मीमॉरिशसतबलातुळजापूरअहवालकाळभैरवशिखर शिंगणापूरअरविंद घोषप्रादेशिक राजकीय पक्षदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामहाराष्ट्रशेळी पालनशीत युद्धफुटबॉलनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीपक्षांतरबंदी कायदा (भारत)जाहिरातछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअण्णा भाऊ साठेरत्‍नागिरीव.पु. काळेवाळवी (चित्रपट)कुळीथवेदराष्ट्रीय सभेची स्थापनापर्यटनकेदारनाथ मंदिरअर्जुन वृक्षकर्करोगनागपूरमांडूळमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमराठाभारताचे पंतप्रधानभारताची संविधान सभासाईबाबाकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरनेतृत्वमनुस्मृतीसज्जनगडसंगीतातील रागत्रिपिटकसौर ऊर्जापसायदानभारताची जनगणना २०११सविनय कायदेभंग चळवळत्र्यंबकेश्वररयत शिक्षण संस्थाआनंद दिघेभोई समाजभारतीय रिझर्व बँकघोरपडकालमापनअर्थसंकल्प🡆 More