स्तूप: बौध्द धर्मातील शिल्परचना

स्तूप एक बौद्ध शिल्पस्मारक असून येथे चिंचन केले जाते.

पॅगोडाप्रमाणे स्तूप सुद्धा बौद्ध अनुयायांचे एक प्रार्थना स्थळ म्हणजे विहार आहे. चैत्य हे विशेषतः मृत व्यक्तीसाठी बांधलेले जाते, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, केस इ. जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचत. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या अनुयायांनी त्यांच्या अस्थी, केस, रक्षा वाटून घेतली आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग जिथे घडले तिथे हे अवशेष पुरून त्यावर स्तूप बांधले. लुंबिनी, बोधगया, कुशीनगर अशा ठिकाणी हे स्तूप आहेत. चैत्य या शब्दाचा अर्थ ढिगारा असा आहे.

स्तूप: चित्रदालन, हे ही पहा, संदर्भ
धामेक स्तूप, सारनाथ

स्तूपाच्या ढिगाऱ्याला अंड म्हणतात. ज्या पात्रात अवशेष असतात त्याला दागोबा म्हणतात. माथ्यावर जी चौकोनी वेडी असते तिला हर्मिका म्हणतात . तिच्या भोवती कठडा असून वर छत्र असते.

महायान पंथाने बुद्धांच्या मूर्तीची पूजा सुरू करण्यापूर्वी साधक लोक स्तूपाची पूजा करीत असत. स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालता यावी यासाठी नंतर प्रदक्षिणा पथ बांधण्याचा प्रघात सुरू झाला. चिनी यात्रेकरूंची प्रवासवर्णने पाहिल्यास त्यात भारतातील स्तूपांचे उल्लेख सापडतात. मौर्य सम्राट अशोकांनी ८४,००० स्तूप बांधलेले होते.

स्तूप: चित्रदालन, हे ही पहा, संदर्भ
सम्राट अशोक साम्राज्य 260 ईशापूर्व

सांचीचा स्तूप, सारनाथ, भारहूत ह्या ठिकाणचे स्तूप प्रसिद्ध आहेत. अमरावतीच्या परिसरात इ.स.पू. १ ते ३ या काळात धार्मिक दृष्ट्या बांधले गेलेली स्तूप दिसतात. त्यावर विशेष अशा शिल्पाकृतीही आहेत.

चित्रदालन

हे ही पहा

संदर्भ

बाह्य दुवे

स्तूप: चित्रदालन, हे ही पहा, संदर्भ 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

स्तूप चित्रदालनस्तूप हे ही पहास्तूप संदर्भस्तूप बाह्य दुवेस्तूपकुशीनगरगौतम बुद्धचैत्यपॅगोडाबोधगयालुंबिनीविहार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तिसरे इंग्रज-मराठा युद्धराहुल कुलओमराजे निंबाळकरसामाजिक कार्यपंचशीलनरसोबाची वाडीमराठा साम्राज्यविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीपंढरपूरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीबहिणाबाई पाठक (संत)परभणी जिल्हागुळवेलनृत्यहवामानचिमणीवाशिम जिल्हाफिरोज गांधीकोल्हापूर जिल्हारामायणधनंजय चंद्रचूडप्रकल्प अहवालमहाराष्ट्रातील राजकारणआंबा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामहाड सत्याग्रहउत्पादन (अर्थशास्त्र)भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताचाफाजनहित याचिकाशाश्वत विकासअजिंठा-वेरुळची लेणीह्या गोजिरवाण्या घरातमहाराष्ट्रातील घाट रस्तेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीरोहित शर्मामूळव्याधप्रतिभा पाटीलवसाहतवाददुष्काळपसायदानवर्षा गायकवाडमहासागरसुभाषचंद्र बोसबंगालची फाळणी (१९०५)पुन्हा कर्तव्य आहेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघत्रिरत्न वंदनागोंदवलेकर महाराजअकोला जिल्हासात आसराजवसनंदुरबार लोकसभा मतदारसंघअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)जॉन स्टुअर्ट मिलमीन रासअमित शाहनगदी पिकेपंकजा मुंडेमहाराष्ट्र केसरीशिरूर लोकसभा मतदारसंघअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेहिवरे बाजारऔरंगजेबहडप्पा संस्कृतीयवतमाळ जिल्हाब्रिक्सजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)शनिवार वाडागोंडप्रदूषणराष्ट्रवादी काँग्रेस पक्षपद्मसिंह बाजीराव पाटीलभारतीय प्रजासत्ताक दिनमुंजनगर परिषदशेतीभीमराव यशवंत आंबेडकर🡆 More