सवाई माधोपूर: राजस्थानमधील शहर, भारत

सवाई माधोपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील सवाई माधोपूर जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे.

सवाई माधोपूर राजधानी जयपूरच्या १८० किमी आग्नेयेस स्थित आहे. हे शहर जयपूरचे महाराजा सवाई माधोसिंग पहिले ह्यांनी १९ जानेवारी १७६३ रोजी स्थापन केले.

सवाई माधोपूर
भारतामधील शहर

सवाई माधोपूर: राजस्थानमधील शहर, भारत
रणथंबोर किल्ला
सवाई माधोपूर is located in राजस्थान
सवाई माधोपूर
सवाई माधोपूर
सवाई माधोपूरचे राजस्थानमधील स्थान

गुणक: 26°1′30″N 76°21′00″E / 26.02500°N 76.35000°E / 26.02500; 76.35000

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
जिल्हा सवाई माधोपूर जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १७६३
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,२१,१०६
  - महानगर १०,६४,२२२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


रणथंभोर राष्ट्रीय उद्यान येथून केवळ ११ किमी अंतरावर असून ह्या उद्यानातील रणथंबोर किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. सवाई माधोपूर जंक्शन दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे.

Tags:

जयपूरभारतराजस्थानसवाई माधोपूर जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बीसीजी लसदशावतारगडचिरोली जिल्हामहारनाथ संप्रदायमुंबई उच्च न्यायालयसम्राट अशोकअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीससानदीतुरटीमूकनायकभारतीय दंड संहिताक्षय रोगआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकभारतीय लष्करबुलढाणा जिल्हाराजस्थानमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबायोगॅसराष्ट्रीय सभेची स्थापनारामायणगनिमी कावाचित्रकलाकीर्तनपाणी व्यवस्थापननर्मदा नदीभारताचा भूगोलदक्षिण भारतखनिजविनायक दामोदर सावरकरसाडेतीन शुभ मुहूर्तचमारगोदावरी नदीतोरणाखाशाबा जाधवकबड्डीसम्राट अशोक जयंतीटायटॅनिककोकणवासुदेव बळवंत फडकेज्योतिबा मंदिरकेळआणीबाणी (भारत)बाबासाहेब आंबेडकरकायथा संस्कृतीआयुर्वेदजागतिक दिवसभारत सरकार कायदा १९१९मेळघाट व्याघ्र प्रकल्पसरपंचअर्थशास्त्रयुरी गागारिनकीटकगहूधोंडो केशव कर्वेहरितगृह वायूभारताची अर्थव्यवस्थाबंदिशपालघर जिल्हाशरद पवारबाळ ठाकरेभारतातील जातिव्यवस्थाभाषालंकारआदिवासी साहित्य संमेलनअहवालकिशोरवयमटकामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्र शासनगुप्त साम्राज्यराशीविधानसभा आणि विधान परिषदअतिसारचंद्रगुप्त मौर्यमराठी रंगभूमीकासवनरेंद्र मोदी🡆 More