सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हा मुंडकोपनिषदातील एक घोषवाक्य आहे.

भारत देश स्वतंत्र झाल्यावर भारत शासनाने या वाक्याला राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले. भारतीय राजमुद्रेच्या पायथ्याशी हे वाक्य देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. सत्यमेव जयते हे वाक्य भारतीय चलनी नोटांवर आढळते तसेच सर्व शासकीय कागदपत्रांवर वापरले जाते.

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते या मंत्राचे मूळ मुंडकोपनिषदातील ३.१.६ या श्लोकामध्ये आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे:-

सत्यमेव जयते नानृतं
सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा
यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥६॥

सत्यमेव जयते या वाक्याचा अर्थ होतो - सत्याचाच (शेवटी) जय होतो.

या वाक्याला राष्ट्रीय दर्जा देण्याचे काम पंडित मदन मोहन मालवीय यांनी इ.स. १९१८ मध्ये केले.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शरद पवाररमाबाई रानडेकोकणपंचशीलइतिहासखाजगीकरणमाहिती अधिकारपद्मसिंह बाजीराव पाटीलमानवी विकास निर्देशांकवंचित बहुजन आघाडीक्रियापदसूर्यनमस्कारहिरडानियतकालिकजाहिरातपरातलक्ष्मीचातकभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीचोखामेळाराहुल कुलगायत्री मंत्रशिल्पकलाकावीळपंचायत समितीअर्जुन पुरस्कारउत्तर दिशासंयुक्त राष्ट्रेसूर्यमालाक्रिकेटजगातील देशांची यादीधर्मनिरपेक्षतामहाराष्ट्र केसरीमहाराष्ट्रातील घाट रस्तेमुलाखतब्राझीलची राज्येअमरावतीबडनेरा विधानसभा मतदारसंघआर्य समाजसैराटमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीकान्होजी आंग्रेप्रतिभा पाटीलविजय कोंडकेक्रांतिकारकउदयनराजे भोसलेध्वनिप्रदूषणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीआईस्क्रीमपुरस्कारसातारा जिल्हाम्हणीसतरावी लोकसभामहाराष्ट्र गीतहिंगोली जिल्हाधर्मो रक्षति रक्षितःआर्थिक विकासमानवी शरीरउंटसामाजिक समूहशिवाजी महाराजांची राजमुद्राअमर्त्य सेनजागतिकीकरणकार्ल मार्क्सयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघजय श्री राममहाराष्ट्र भूषण पुरस्कारराजगडसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीनवनीत राणामहाराष्ट्र पोलीसबाबा आमटेराज्यव्यवहार कोशपरभणी जिल्हामहात्मा फुलेमहाभारत🡆 More