श्यामाप्रसाद मुखर्जी: भारतीय राजकारणी

श्यामाप्रसाद मुखर्जी (बंगाली: শ্যামাপ্রসাদ মুখোপাধ্যায়) ( ६ जुलै १९०१; मृत्यू: २३ जून १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते.

ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.

श्यामाप्रसाद मुखर्जी: भारतीय राजकारणी
श्यामाप्रसाद मुखर्जी

डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांच्यावर बंदी घातलेली असताना ते जेथे शेख अब्दुल्लाची राजवट होती त्या काश्मीरमध्ये गेले. त्यांना पकडून तुरुंगात टाकले. तेथेच ते मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली नाही; मृत्यूचे कारण अज्ञातच राहिले.

डाॅ.श्यामाप्रसादांवरील पुस्तके

  • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (गिरीश दाबके)

Tags:

बंगाली भाषाभारतहिंदुत्व

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाशिवनेरीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारतीय संस्कृतीगोंधळभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसात बाराचा उताराभारतीय संसदगोंदवलेकर महाराजमहानुभाव पंथजन गण मनजत विधानसभा मतदारसंघमानवी हक्कमण्यार२०२४ मधील भारतातील निवडणुकाकेळराशीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीविद्या माळवदेदेवेंद्र फडणवीसबँकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९अर्थशास्त्रत्र्यंबकेश्वरजलप्रदूषणनांदेड लोकसभा मतदारसंघतेजस ठाकरेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)गोवररयत शिक्षण संस्थामहाराष्ट्रातील राजकारणभारताचा स्वातंत्र्यलढानितंबखडकब्राझीलची राज्येऋतुराज गायकवाडप्रकाश आंबेडकरभारूडनक्षत्रदौंड विधानसभा मतदारसंघसुभाषचंद्र बोसअहमदनगर लोकसभा मतदारसंघतुकडोजी महाराजपुणे करारघोणसहोमरुल चळवळलिंग गुणोत्तरभारतीय रिपब्लिकन पक्षजॉन स्टुअर्ट मिललक्ष्मीमाहिती अधिकारमहेंद्र सिंह धोनीसेंद्रिय शेतीदूरदर्शनश्रीधर स्वामीनीती आयोगधर्मनिरपेक्षतारक्षा खडसेमहाराष्ट्रातील आदिवासी समाजउंबरक्रिकेटबिरजू महाराजपश्चिम दिशालोकसभा सदस्यसुधा मूर्तीसमीक्षागजानन महाराजबहिणाबाई चौधरीमहारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षज्वारीभोपळामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीचांदिवली विधानसभा मतदारसंघधाराशिव जिल्हा🡆 More