बेराक्रुथ

बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.

देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसिइदाल्गो, दक्षिणेला च्यापासवाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.

बेराक्रुथ
Veracruz
Veracruz de Ignacio de la Llave
मेक्सिकोचे राज्य
बेराक्रुथ
ध्वज
बेराक्रुथ
चिन्ह

बेराक्रुथचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
बेराक्रुथचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी झालापा-एन्रिक
सर्वात मोठे शहर बेराक्रुथ
क्षेत्रफळ ७१,८२० चौ. किमी (२७,७३० चौ. मैल)
लोकसंख्या ७६,४३,१९४
घनता १०६.४ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-VER
संकेतस्थळ http://www.veracruz.gob.mx


बाह्य दुवे

बेराक्रुथ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इदाल्गोच्यापासताबास्कोतामौलिपासबेराक्रुथ (शहर)मेक्सिकोमेक्सिकोची राज्येमेक्सिकोचे आखातवाशाकासान ल्विस पोतोसि राज्यस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीग्रामीण वसाहतीधनंजय चंद्रचूडमुंबई पोलीसमुंबई–पुणे द्रुतगती मार्गक्षय रोगचित्ताअप्पासाहेब धर्माधिकारीसाम्यवाददत्तात्रेयऋषी सुनकमहारभारतीय लोकशाहीमेहबूब हुसेन पटेलनिबंधमिठाचा सत्याग्रहजाहिरातदौलताबादपरशुरामजगातील देशांच्या राजधान्यांची यादीहोमी भाभाशमीमुखपृष्ठसेंद्रिय शेतीमांजरखंडोबाधर्मो रक्षति रक्षितःकालिदाससंत बाळूमामामॉरिशसकळसूबाई शिखरधनादेशताराबाईसौर ऊर्जाआनंद शिंदेआंब्यांच्या जातींची यादीनारळपरकीय चलन विनिमय कायदासुदानलोकमतसाताराराजकारणभारतीय प्रजासत्ताक दिनविदर्भसिंहगडभारताचा स्वातंत्र्यलढाएकांकिकाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचक्रधरस्वामीजेजुरीयशवंतराव चव्हाणसंगीतातील रागअर्थव्यवस्थावनस्पतीमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गकुष्ठरोगकेंद्रीय लोकसेवा आयोगजीवनसत्त्वमराठवाडातुळजापूरहवामान बदलनाथ संप्रदायजागतिक व्यापार संघटनाभारतीय पंचवार्षिक योजनाभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीकरवंदभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीभालचंद्र वनाजी नेमाडेभाषा विकासमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमांगराणी लक्ष्मीबाईविष्णुमूलभूत हक्क🡆 More