वामन शिवराम आपटे

वामन शिवराम आपटे (जन्म : असोलोपोल (सावंतवाडी संस्थान), इ.स.

१८५८">इ.स. १८५८; - पुणे (महाराष्ट्र, ९ ऑगस्ट इ. स. १८९२) हे संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकारमराठी लेखक होते. त्यांनी संपादलेला इंग्लिश-संस्कृत शब्दकोश इ.स. १८८४ साली प्रकाशित झाला, तर संस्कृत-इंग्लिश शब्दकोश इ.स. १८९० साली प्रकाशित झाला.

वामन शिवराम आपटे
जन्म असोलोपोल सावंतवाडी
मृत्यू ९ ऑगस्ट १८९२
पुणे
भाषा मराठी

जीवन

आपट्यांचा वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांच्या आईने मुलांना घेऊन कोल्हापूर गाठले व तेथे मुलांना शाळेत घातले. परंतु लवकरच (अंदाजे इ.स. १८६९ साली) आपट्यांच्या आईचे व थोरल्या भावाचेदेखील निधन झाले. राजाराम हायस्कुलाचे मुख्याध्यापक एम.एम. कुंटे यांनी देऊ केलेल्या मदतीच्या आधारावर आपटे इ.स. १८७३ साली मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास आले. पुण्यातील डेक्कन कॉलेजातून त्यांनी बी.ए. (इ.स. १८७७) व एम.ए. (इ.स. १८७९) पदव्या मिळवल्या.

शिक्षणानंतर इ.स. १८८० साली सहाध्यायी असलेल्या बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी काढलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या पर्यवेक्षकपदावर ते रुजू झाले. पुढे ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्येही शिकवत होते.

शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांची भाषांतरे त्यांनी केली. हा संपूर्ण शेक्सपिअर एकूण ५ खंडांत प्रसिद्ध झाला..

ऑगस्ट ९, इ.स. १८९२ रोजी टायफॉइडामुळे आपट्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

आपट्यांचे संस्कृत कोश

  • इंग्रजी-संस्कृत शब्दकोश
  • संस्कृत-इंग्रजी शब्दकोश
  • संस्कृत-मराठी शब्दकोश
  • मुलांसाठी शालेय संस्कृत-मराठी शब्दकोश

वा.शि.आपट्यांनी मराठीत आणलेली शेक्सपियरच्या नाटकांची पुस्तके (अपूर्ण यादी)

  • संपूर्ण शेक्सपिअर : अथेन्सचा टिमॉन
  • संपूर्ण शेक्सपिअर : ऑटनी व क्लिओपत्रा
  • संपूर्ण शेक्सपीअर : कॉमेडी ऑफ एरर्स.
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग जॉन
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग रिचर्ड द सेकंड
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग रिचर्ड द थर्ड
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग हेन्री द एड्थ (?)
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग द हेन्री द फिफ्थ
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग द हेन्री फोर्थ भाग १
  • संपूर्ण शेक्सपिअर किंग द हेन्री फोर्थ भाग २
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग हन्री द सिक्स्थ भाग २
  • संपूर्ण शेक्सपिअर : किंग हेन्री द सिक्स्थ भाग ३
  • संपूर्ण शेक्सपीअर : कोरोओलियनस्.
  • संपूर्ण शेक्सपीअर : चतुरगडच्या विनोदी स्त्रिया
  • संपूर्ण शेक्सपीअर : ज्युलियस सिझर
  • संपूर्ण शेक्सपीअर : झुंझारराव : अथेल्लो
  • सपूर्ण शेक्सपीअर : टायटस अ‍ॅड्रामिक्स.
  • सपूर्ण शेक्सपीअर : ट्रेलिस व क्रिसिडा
  • संपूर्ण शेक्सपिअर : प्रस्तावना.

बाह्य दुवे


संदर्भ

Tags:

वामन शिवराम आपटे जीवनवामन शिवराम आपटे आपट्यांचे संस्कृत कोशवामन शिवराम आपटे वा.शि.आपट्यांनी मराठीत आणलेली शेक्सपियरच्या नाटकांची पुस्तके (अपूर्ण यादी)वामन शिवराम आपटे बाह्य दुवेवामन शिवराम आपटे संदर्भवामन शिवराम आपटेइ.स. १८५८इ.स. १८९२ऑगस्ट ९पुणेमराठामहाराष्ट्रशब्दकोशसंस्कृत भाषासावंतवाडी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचा स्वातंत्र्यलढासापमंगळ ग्रहरामायणनरसोबाची वाडीकर्ण (महाभारत)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसंवादभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीश्यामची आईदेवेंद्र फडणवीसबाळाजी विश्वनाथविवाहराष्ट्रीय सभेची स्थापनामहाबळेश्वरसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानचक्रवाढ व्याजाचे गणितमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तफ्रेंच राज्यक्रांतीमहाभारतगुजरातराजकारणभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीमहाराष्ट्र शासनजिल्हा परिषदविकासहरितक्रांतीॲरिस्टॉटलभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेविदर्भातील पर्यटन स्थळेसृष्टी देशमुखमहाराष्ट्र पोलीससिंहगडयोगअमोल कोल्हेयशोमती चंद्रकांत ठाकूरअकबरकाळूबाईलोकमान्य टिळकघोरपडभारतीय जनता पक्षवि.स. खांडेकरसविता आंबेडकरधनगरपूर्व दिशाग्रंथालयभूगोलबुद्ध जयंतीविशेषणमहापरिनिर्वाण दिनव.पु. काळेराजकीय पक्षमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीगगनगिरी महाराजमराठामहाराष्ट्रातील वनेरमाबाई रानडेमहाराष्ट्र विधानसभाकन्या रासकबूतरगणपतीबिबट्यामासिक पाळीचंद्रमुखी (मराठी चित्रपट)गोपाळ गणेश आगरकरगायलोहगडकेदारनाथशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभारतीय प्रशासकीय सेवाभारद्वाज (पक्षी)सत्यशोधक समाजनाटकअन्नप्राशनसकाळ (वृत्तपत्र)प्रादेशिक राजकीय पक्षग्रह🡆 More