लोहार

लोहार (इंग्लिश: Blacksmith, ब्लॅकस्मिथ) म्हणजे लोखंडाच्या वस्तू घडवणारे कारागीर होत.

तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून ठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची / बागकामाची अवजारे उदा. विळे, कोयते, खुरपी, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे, बैलगाडीच्या चाकाना लोखंडी धाव, पाण्याच्या मोटी, नांगराचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, घमेली, खिडक्यांचे गज इत्यादी लोखंडी वस्तू बनवतात.लोहार ही भारतातील एक प्रमुख व्यावसायिक जात आहे. जातीच्या आधारावर लोहार मागासवर्गात येतो. लोखंडी शिल्प - लोहार हा ब्राह्मण आहे.अथर्ववेदिक विश्वकर्माला ब्राह्मण म्हणतात.

लोहार
महाराष्ट्रातील लोहार
लोहार
ऐरणीवर लोहारकाम करणारा चेक प्रजासत्ताकामधील लोहार (इ.स. २०१०)
लोहार
ऐरणीवर लोहारकाम करणारा भारतातील लोहार
लोहार
महाराष्ट्रातील लोहाराने बनवलेले कोयते

लोकजीवन

कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागात हा समाज पसरलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई ह्या शहरात सुद्धा तो विखुरलेला आहे. मुंबईत लोहार चाळ प्रसिद्ध आहे. लोहार समाजात लोहार, गाडी लोहार, पांचाळ, नालबंदी, घिसाडी ह्या पोटजाती आहेत. कोकणात मानवाचार्य लोहार, विदर्भात मनुपांचाळ, मराठवाड्यात मनुलोहार आणि इतर ठिकाणी गाडीलोहार राहतात. समाजाच्या चालीरिती, आहार, राहणीमान ह्या तेथील स्थानिक पद्धती प्रमाणे असतात. लोखंडी भांडी तयार करण्याच्या व्यवसायात घिसाडी समाज आहे. नव्या पिढीतील लोक शहरात स्थलांतरित झाले. शहरातील ही पिढी फॅब्रिकेशन, हार्डवेर, फर्निचर, गॅरेज व्यवसाय करतात.

लोहारकामास लागणारी पारंपरिक हत्यारे/अवजारे

  • छिन्नी - वेगवेगळ्या आकाराच्या छिन्न्या, त्याचा वापर लोखंड तोडण्यासाठी (छिन्न करण्यासाठी) होतो.
  • हातोडी - ठोकण्यासाठी
  • घण - जेव्हा जोराने ठोक हवा असेल तेव्हा
  • ऐरण - ज्यावर तापलेले लोखंड ठेवून व त्यास हातोड्याने ठोकून हवा तसा आकार देता येतो.
  • भाता - भट्टीला दाबाने हवा पुरविण्यासाठी आवश्यक
  • भट्टी - दगडी कोळसा हे इंधन वापरून लोखंडास गरम करण्याची जागा.

बाह्य दुवे

लोहार 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "सी युवर हिस्टरी.कॉम - लोहार" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2007-03-02. 2011-03-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

इंग्लिश भाषाऐरणलोखंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघसत्यशोधक समाजकथकजास्वंदभारताचा स्वातंत्र्यलढानरनाळा किल्लाभारतीय संस्कृतीमहाबळेश्वरराजपत्रित अधिकारीमराठी रंगभूमी दिनखंडोबामहाराष्ट्राचा इतिहासशेतीपूरक व्यवसायमुक्ताबाईआंग्कोर वाटजागतिक दिवसनारळभूगोलआंबेडकर जयंतीसिंधुदुर्ग जिल्हावडहत्तीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीवंजारीअजिंक्यतारादिशामराठी लिपीतील वर्णमालाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळवेरूळ लेणीकवठसप्तशृंगी देवीताराबाईचेन्नई सुपर किंग्सवाल्मिकी ऋषीक्रांतिकारकतुळजाभवानी मंदिरखाजगीकरणसातारा लोकसभा मतदारसंघस्मृती मंधानापुणे करारक्लिओपात्राअर्थशास्त्रराष्ट्रवादी काँग्रेस पक्षतुळजापूरनिवडणूकहंबीरराव मोहितेराम मंदिर (अयोध्या)सफरचंदभगतसिंगटोमॅटोकुटुंबघनकचराअमेरिकेची संयुक्त संस्थानेकुस्तीगौतम बुद्धगुलाबजवाहरलाल नेहरूस्त्रीवादी साहित्यउजनी धरणऋग्वेदसामाजिक कार्यमहाराष्ट्रातील किल्लेप्रकाश आंबेडकरसोयाबीनडाळिंबव्हॉलीबॉलमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मराठी व्याकरणमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीवाचनकुळीथमहाराष्ट्र विधानसभासिंधुताई सपकाळबावीस प्रतिज्ञाउच्च रक्तदाबरक्षा खडसेभारतीय पंचवार्षिक योजनाशिक्षणअतिसार🡆 More