लुहान्स्क

लुहान्स्कचे नकाशावरील स्थान


लुहान्स्क (युक्रेनियन: Луганськ; रशियन: Луганск) हे पूर्व युरोपाच्या युक्रेन देशामधील युक्रेन-रशिया सीमेजवळील एक शहर आहे. युक्रेनच्या पूर्व भागातील दोनबास ह्या वादग्रस्त भूभागातील लुहान्स्क शहर आजच्या घडीला लुहान्स्क जनतेचे प्रजासत्ताक नावाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अमान्य असलेल्या राष्ट्राचे मुख्यालय आहे. २०१४ सालापर्यंत हे शहर युक्रेनच्या लुहान्स्क ह्याच नावाच्या ओब्लास्ताचे मुख्यालय होते.

लुहान्स्क
युक्रेनमधील शहर

लुहान्स्क

लुहान्स्क
ध्वज
लुहान्स्क
चिन्ह
लुहान्स्क is located in युक्रेन
लुहान्स्क
लुहान्स्क
लुहान्स्कचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 48°34′18″N 39°17′50″E / 48.57167°N 39.29722°E / 48.57167; 39.29722

देश युक्रेन ध्वज युक्रेन
स्थापना वर्ष इ.स. १७९५
समुद्रसपाटीपासुन उंची ३४४ फूट (१०५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,००,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०३:०० (पूर्व युरोपीय प्रमाणवेळ)

इ.स. १७९५ मध्ये स्थापन झालेले लुहान्स्क पूर्व युरोपामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर बनले होते. सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली असताना ह्या शहराचे नाव बदलून व्होरोशिलोवग्राद असे ठेवण्यात आले होते. २०१४ सालापासून लुहान्स्क व दोनेत्स्क प्रांतांमध्ये रशियाच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या फुटीरवादी चळवळींचे रूपांतर युद्धात झाले व फुटीरवादी गटाने २५ जुलै २०१४ रोजी लुहान्स्क जनतेचे प्रजासत्ताक ह्या स्वतंत्र देशाची घोषणा करून लुहान्स्कला ह्या नव्या देशाच्या राजधानीचे शहर बनवले. आजच्या घडीला रशिया वगळता जगातील इतर कोणत्याही देशाने ह्या राष्ट्राला मान्यता दिलेली नाही.

बाह्य दुवे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक कामगार दिनपावनखिंडमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवस्तू व सेवा कर (भारत)विरामचिन्हेकेसरी (वृत्तपत्र)मुंबईदिशाराष्ट्रीय महामार्गबल्लाळेश्वर (पाली)गुरुत्वाकर्षणनारायण विष्णु धर्माधिकारीविधानसभा आणि विधान परिषदवायू प्रदूषणगर्भारपणमराठी भाषाभारताचे सरन्यायाधीशरोहित पवारपिंपरी-चिंचवड महानगरपालिकामुघल साम्राज्यविलासराव देशमुखजय श्री रामनांदेडएकांकिकानामदेव ढसाळऔद्योगिक क्रांतीसातवाहन साम्राज्यराज ठाकरेलोकसंख्यासांगली जिल्हाप्रतापगडसई पल्लवीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५सप्तशृंगी देवीथोरले बाजीराव पेशवेमॉरिशसजागतिकीकरणविधान परिषदपांढर्‍या रक्त पेशीपवन ऊर्जाचार धामजगन्नाथ मंदिरमाहिती अधिकारवेरूळ लेणीभारतातील शासकीय योजनांची यादीजुमदेवजी ठुब्रीकरसाईबाबास्वादुपिंडवर्णमालास्तंभहापूस आंबासिंधुदुर्ग जिल्हामहाराष्ट्र विधान परिषदभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)ईशान्य दिशाभोकरमोडीलक्ष्मीकांत बेर्डेदुसरे महायुद्धआणीबाणी (भारत)एकनाथ शिंदेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपंचायत समितीभारतीय लष्करइडन गार्डन्समहाराष्ट्रामधील जिल्हेराष्ट्रीय स्वयंसेवक संघजागरण गोंधळअजिंक्य रहाणेअरविंद घोषकावीळओझोनकन्या रासमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअर्जुन वृक्ष🡆 More