लिव्ही टायटस

लिव्ही टायटस (रोमन लिपी: Titus Livius) (इ.स.पू.

५९ - इ.स. १७) हा एक रोमन इतिहासकार होता.

लिव्ही टायटस
लिव्ही टायटस
लिव्ही टायटस याचे कल्पनाचित्र

जीवन

इटलीतील पेटेव्हिअम (सध्याचे पॅड्युआ) या गावी इ.स.पू. ५९ साली झाला होता. त्याचे सर्व आयुष्य रोममध्येच गेले. त्याने रोमन संस्कृतीची तीन महत्त्वाची स्थित्यंतरे रोमन साम्राज्याचा ऱ्हास, रोमन साम्राज्याची स्थापना व ऑगस्टसची वैभवशाली कारकीर्द अनुभवली. त्याने हिस्ट्री ऑफ रोम फ्रॉम इट्स फाऊंडेशन हा ग्रंथ लहिला. रोम नगरीच्या स्थापनेपासून ते सम्राट टायबीअरिअस याचा भाऊ ड्रसस याच्या मृत्यूपर्यंत तपशीलवार माहिती दिलेली आाहे. रोमच्या इतिहासाचे १४२ खंड त्याने लिहिले. रोमच्या स्थापनेपासून इ.स. पूर्व १६७ पर्यंतचा इतिहास त्याच्यामुळे उपलब्ध आहे. रोमचे प्रजासत्ताक धुळीस का मिळाले याचीही चर्चा त्याने या ग्रंथात केली आहे. समृदद्धीमुळे आलेली हाव व सुखलोलुपतेमुळे आलेले कामस्वातंत्र्य हे रोमनांचे दुर्गुणही लिव्ही टायटसने या ग्रंथात दाखवून दिले आहेत. लिव्हीच्या या ग्रंथाची भाषांतरे लॅटिनमधून जर्मन, स्विडीश, फ्रेंच, इटालिअन, रूमानिअन इत्यादी भाषात झालेली आहेत.

बाह्य दुवे

  • "लिव्ही टायटस याचे साहित्य" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

रोमरोमन लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वंचित बहुजन आघाडीसूर्यमालाउच्च रक्तदाबविष्णुचंद्रगुप्त मौर्यमुखपृष्ठअष्टविनायकबावीस प्रतिज्ञाविले पार्ले विधानसभा मतदारसंघसातव्या मुलीची सातवी मुलगीउचकीकविताआंबेडकर कुटुंबतणावरतन टाटाराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)अर्जुन पुरस्कारबडनेरा विधानसभा मतदारसंघबसवेश्वरमिया खलिफाबौद्ध धर्मधर्मनिरपेक्षताहरितक्रांतीहोमरुल चळवळविनायक दामोदर सावरकरशिरूर विधानसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाबारामती विधानसभा मतदारसंघक्रिकेटचा इतिहासप्रतिभा पाटीलभारतीय संस्कृतीआर्य समाजनामदेवमण्यारलता मंगेशकरलोकसभा सदस्यवेरूळ लेणीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारतीय पंचवार्षिक योजनापूर्व दिशाअक्षय्य तृतीयाकर्करोगकुटुंबनियोजनदौंड विधानसभा मतदारसंघपाणीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघगगनगिरी महाराजपर्यटनरावणभारतीय स्टेट बँकबाबरटरबूजयशवंत आंबेडकरसौंदर्याभारत छोडो आंदोलनपसायदानअमर्त्य सेनसिंधु नदीसम्राट अशोकसकाळ (वृत्तपत्र)शनिवार वाडाउत्तर दिशाज्यां-जाक रूसोमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथज्योतिबा मंदिरतोरणानाचणीशिल्पकलाऋग्वेददेवनागरीहिंगोली विधानसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीबचत गटवाक्य🡆 More