ललितपूर: उत्तर प्रदेशातील शहर, भारत

ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.

ललितपूर
उत्तर प्रदेशमधील शहर
ललितपूर is located in उत्तर प्रदेश
ललितपूर
ललितपूर
ललितपूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान
ललितपूर is located in भारत
ललितपूर
ललितपूर
ललितपूरचे भारतमधील स्थान

गुणक: 24°41′24″N 78°24′36″E / 24.69000°N 78.41000°E / 24.69000; 78.41000

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा ललितपूर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,४०४ फूट (४२८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,३३,३०५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

वाहतूक

ललितपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते ह्या भागातील एक महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. ललितपूर विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही.

Tags:

उत्तर प्रदेशबुंदेलखंडभारतभोपाळमध्य प्रदेशलखनौललितपूर जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पु.ल. देशपांडेवि.स. खांडेकरमहाबळेश्वरभारतीय पंचवार्षिक योजनाभारतीय लष्करहळदज्योतिर्लिंगजवाहरलाल नेहरूसंभोगभारताचे पंतप्रधानचंपारण व खेडा सत्याग्रहमहादेव कोळीगोदावरी नदीकीर्तनभारतीय प्रमाणवेळमहाभारतभारतातील जातिव्यवस्थाशाहीर साबळेभरतनाट्यम्गौतमीपुत्र सातकर्णीप्रथमोपचारशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीराष्ट्रकुल खेळस्त्री सक्षमीकरणफुफ्फुसआर्द्रताभगवानगडशंकर पाटीलसम्राट अशोक जयंतीपौगंडावस्थालोहगडक्योटो प्रोटोकॉलइ.स. ४४६हिमालयघुबडमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीरोहित शर्माबाजरीताज महालहोळीनैसर्गिक पर्यावरणअहिल्याबाई होळकरनामदेवचार्ल्स डार्विनबासरीवाल्मिकी ऋषीरेबीजपहिले महायुद्धनागनाथ कोत्तापल्लेजहाल मतवादी चळवळभारतीय आडनावेशिक्षणशिवाजी महाराजभारताचा ध्वजरुईरत्‍नागिरीपुणेसंगणक विज्ञानतुकडोजी महाराजसरोजिनी नायडूमहाराष्ट्रामधील जिल्हेमुख्यमंत्रीराजेंद्र प्रसादमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठराहुल गांधीकुंभ रासप्रतापगडवाणिज्यदहशतवाद विरोधी पथकतलाठीपाणीशिवनेरीसत्यकथा (मासिक)कोल्डप्लेदक्षिण भारतकालभैरवाष्टकआयझॅक न्यूटनरावण🡆 More