रोबेर्तो बॅजियो (फेब्रुवारी १८, इ.स.
हा फुटबॉल-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१९६७">इ.स. १९६७:काल्दोन्यो, इटली - ) हा इटलीचा फुटबॉल खेळाडू आहे.
बॅजियो इटलीकडून तीन फुटबॉल विश्वचषकांत खेळला आहे व तिन्ही स्पर्धांमध्ये गोल करणारा तो एकमेव इटालियन खेळाडू आहे. बॅजियोला इ.स. १९९३मध्ये युरोपमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू व फिफाचा श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याचा बहुमान मिळाला.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article रॉबेर्तो बॅजियो, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.