रॉबर्ट पील

सर रॉबर्ट पील (इंग्लिश: Sir Robert Peel, 2nd Baronet) (फेब्रुवारी ५, इ.स.

१७८८">इ.स. १७८८ - जुलै २, इ.स. १८५०) हा ब्रिटिश हुजूर पक्षीय राजकारणी होता. तो डिसेंबर १०, इ.स. १८३४ ते एप्रिल ८, इ.स. १८३५ या कालखंडात व त्यानंतर ऑगस्ट ३०, इ.स. १८४१ ते जून २९, इ.स. १८४६ या कालखंडात युनायटेड किंग्डमाचा पंतप्रधान होता. त्याने गृहखात्याचा कारभार सांभाळताना युनायटेड किंग्डमातील आधुनिक पोलीसदलाची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आजही ब्रिटिश पोलिसांना त्याच्या नावावरून बेतलेल्या बॉबी या टोपणनावाने संबोधले जाते.

सर रॉबर्ट पील
रॉबर्ट पील

कार्यकाळ
३० ऑगस्ट १८४१ – २९ जून १८४६
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील विल्यम लँब
पुढील जॉन रसेल
कार्यकाळ
१० डिसेंबर १८३४ – ८ एप्रिल १८३५
राजा चौथा विल्यम
मागील आर्थर वेलेस्ली
पुढील विल्यम लॅम्ब

जन्म ५ फेब्रुवारी १७८८ (1788-02-05)
लँकेशायर, इंग्लंड
मृत्यू २ जुलै, १८५० (वय ६२)
वेस्टमिन्स्टर, लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष टोरी
सही रॉबर्ट पीलयांची सही

बाह्य दुवे

रॉबर्ट पील 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इ.स. १७८८इ.स. १८३४इ.स. १८३५इ.स. १८४१इ.स. १८४६इ.स. १८५०इंग्लिश भाषाएप्रिल ८ऑगस्ट ३०जुलै २जून २९डिसेंबर १०पोलीसफेब्रुवारी ५ब्रिटनयुनायटेड किंग्डमहुजूर पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हातकणंगले लोकसभा मतदारसंघभारतातील मूलभूत हक्कफिरोज गांधीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमुखपृष्ठजागतिक लोकसंख्यामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनजलप्रदूषणरक्तगटगुढीपाडवाधुळे लोकसभा मतदारसंघमुलाखतआद्य शंकराचार्यनामश्रीया पिळगांवकरखाजगीकरणप्रतिभा पाटीलऊसव्यंजनबावीस प्रतिज्ञानितंबमराठाएकनाथ शिंदेपहिले महायुद्धप्रहार जनशक्ती पक्षज्ञानपीठ पुरस्कारसेंद्रिय शेतीबलवंत बसवंत वानखेडेतापी नदीएकनाथ खडसेसंयुक्त महाराष्ट्र समितीमाढा लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेरावेर लोकसभा मतदारसंघभोपळानवग्रह स्तोत्रलीळाचरित्रतिरुपती बालाजीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीविद्या माळवदेमहाराष्ट्राचा भूगोलअंकिती बोसवर्षा गायकवाडसूत्रसंचालनसमासभारत सरकार कायदा १९१९सात बाराचा उताराज्योतिबामहाराष्ट्रउंटप्रतापगडभारताचे राष्ट्रपतीपूर्व दिशाऋग्वेदश्रीधर स्वामीफणससिंधु नदीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनादशरथसोनारमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यारमाबाई आंबेडकरश्रीनिवास रामानुजनपश्चिम महाराष्ट्रहवामानमहाराष्ट्र शासनभारताचे उपराष्ट्रपतीगणपती स्तोत्रेजया किशोरीभारतीय संस्कृतीनगर परिषदनाथ संप्रदायमहाराष्ट्रातील पर्यटन🡆 More