रॉन पॉल

रॉनल्ड अर्नेस्ट पॉल (इंग्लिश: Ronald Ernest Paul) ऊर्फ रॉन पॉल (२० ऑगस्ट, इ.स.

१९३५ - हयात) हे अमेरिकन राजकारणी, डॉक्टर व लेखक आहे. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असून इ.स. १९७९ ते इ.स. १९८५ या काळात त्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. इ.स. २०१२ सालातील अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी दावा करीत् आहेत. नोव्हेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा ह्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी प्रमुख दावेदार मानले गेले आहे, व तळागाळातील तसेच मध्यमवर्गातील जनतेचा त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे.

रॉन पॉल
रॉन पॉल

पॉल यांनी इ.स. १९८८ व इ.स. २००८ सालांतल्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दोन्ही वेळेस ते असफल ठरले.

अमेरिकेतील तळागाळातील अनेक लोकशाहीवादी चळवळींवर त्यांचा प्रभाव आहे.

बाह्य दुवे

रॉन पॉल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "व्यक्तिगत अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृहइंग्लिश भाषाटेक्सासरिपब्लिकन पक्ष (अमेरिका)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हत्तीविवाहमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीरामायणविठ्ठल रामजी शिंदेत्रिरत्न वंदनामुरूड-जंजिराबखरभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्राची हास्यजत्राकल्याण लोकसभा मतदारसंघएकविराकिशोरवयकुपोषणराम गणेश गडकरीउमरखेड विधानसभा मतदारसंघमहाबळेश्वरचंद्रभोपळापरातमराठीतील बोलीभाषाअर्थ (भाषा)सेंद्रिय शेतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपृथ्वी२०२४ मधील भारतातील निवडणुकासम्राट हर्षवर्धनशिवाजी महाराजांचा जीवनक्रममिरज विधानसभा मतदारसंघपरभणी जिल्हाधनंजय चंद्रचूडअजिंठा-वेरुळची लेणीसुभाषचंद्र बोसपोलीस महासंचालकउच्च रक्तदाबजळगाव जिल्हाछत्रपती संभाजीनगरयेसूबाई भोसलेमहाराष्ट्राचे राज्यपालकृष्णवसाहतवादसूर्यमालाअर्जुन वृक्षभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमहादेव जानकरसातारा लोकसभा मतदारसंघक्लिओपात्राभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताजिजाबाई शहाजी भोसलेलोकसंख्यागजानन महाराजभारताचे राष्ट्रचिन्हलोकसभा सदस्यमासिक पाळीराज्य मराठी विकास संस्थाअमरावती लोकसभा मतदारसंघटरबूजप्रणिती शिंदेसुषमा अंधारेस्त्री सक्षमीकरणसकाळ (वृत्तपत्र)भारताचे पंतप्रधानकादंबरीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकन्या रासबीड लोकसभा मतदारसंघशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गणपतीबुलढाणा विधानसभा मतदारसंघअष्टविनायकसंग्रहालयऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघलोकसभासंख्याविनायक दामोदर सावरकरपद्मसिंह बाजीराव पाटीलसंवाद🡆 More