भारत राष्ट्रीय ग्राहक दिन

राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो.

इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

  • सुरक्षेचा हक्क
  • माहितीचा हक्क
  • निवड करण्याचा अधिकार
  • म्हणणे मांडण्याचा हक्क
  • तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
  • ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

ग्राहकांना मदत

ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच, www.nationalconsumerhelpline.in या वेबसाइटवरही तक्रारी नोंदवल्या जातात. ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनकडून मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील, त्याबाबत काय तक्रार करावी, कुठे तक्रार करावी, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सर्व माहिती हेल्पलाइनद्वारे लोकांना देण्यात येते.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

ग्राहकग्राहक संरक्षण कायदाभारत२४ डिसेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंढरपूरमहाराष्ट्राची हास्यजत्रासातारा जिल्हासूत्रसंचालनकर्ण (महाभारत)कल्याण लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरगुळवेलरायगड लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरी जिल्हातिरुपती बालाजीपुणे करारहापूस आंबामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीएकपात्री नाटकठाणे लोकसभा मतदारसंघकिशोरवयशिवाजी महाराजराम सातपुतेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महाराष्ट्रातील लोककलामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघउत्पादन (अर्थशास्त्र)सतरावी लोकसभासामाजिक कार्यपु.ल. देशपांडेहस्तमैथुनशिर्डी लोकसभा मतदारसंघकुणबीछावा (कादंबरी)महाराष्ट्रातील स्थानिक शासनकोरफडजागतिक दिवसआर्य समाजनेतृत्वसमासहवामान बदलमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताराजकीय पक्षनाणेविमारोहित शर्माशेतीसुप्रिया सुळेत्र्यंबकेश्वरकालभैरवाष्टकराज्यपालपसायदानचांदिवली विधानसभा मतदारसंघवेरूळ लेणीखडकनियतकालिकनालंदा विद्यापीठअध्यक्षमहाबळेश्वरभारतीय आडनावेऔंढा नागनाथ मंदिरप्राजक्ता माळीसत्यनारायण पूजावंजारीमहाराष्ट्राचा इतिहासशुद्धलेखनाचे नियमनीती आयोगमहाराष्ट्राचे राज्यपालआदिवासीसंयुक्त महाराष्ट्र चळवळज्ञानेश्वरीभीमराव यशवंत आंबेडकरअमरावतीवडसोलापूर जिल्हादीपक सखाराम कुलकर्णीसंत तुकाराम🡆 More