राजकीय प्रचार

राजकीय प्रचार हा निवडणुकीचे दरम्यान करण्यात येणारा एखाद्या उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार असतो.

त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येतो. प्रजातंत्रात राजकीय प्रचार हा 'निवडणूक प्रचार' म्हणून समजल्या जातो. आधुनिक काळात, असा प्रचार हा एखाद्या देशाचे अथवा राज्याचे अध्यक्ष अथवा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री यावर केंद्रित असतो. या प्रचारात, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनेही वापरण्यात येतात.

प्रचार संदेश

निवडणुकीत उभा असणारा उमेदवार हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देतो. त्याद्वारे, तो आपल्या मनात असलेली गोष्ट मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. असा संदेश मतदारांना आकर्षित करु शकेलच असे नाही.

प्रचारास आर्थिक पाठबळ

असा प्रचार करण्यास,आर्थिक पाठबळाचे वेगवेगळे प्रकार शोधल्या जातात. सत्तेमधील प्रलोभने दाखविल्या जातात तसेच, सत्तेमार्फत भले करून घेण्याची अपेक्षा असणाऱ्या संस्था/व्यक्ति शोधल्या जातात व त्यांचेकडून भरघोस देणग्या मिळविल्या जातात. आवाहन करून, छोट्या देणगीदारांनाही आकर्षित केल्या जाते.

प्रचार प्रमुख

निवडणुकांचा भरपूर अनुभव असणाऱ्या व्यक्तिंना प्रचार प्रमुख म्हणून निवडल्या जाते.

आचारसंहितेचा प्रभाव

निवडणूक प्रचारावर आचारसंहितेचा प्रभाव असतो. त्या त्या देशातील राष्ट्रीय निवडणूक आयोग अथवा तेथील निवडणुकीची जबाबदारी ज्याचेकडे दिली आहे,ती संस्था, याची दखल घेते. याबाबत पूर्वीच ठरवून दिलेल्या नीतींचे व वेळेचे पालन होते किंवा कसे यावर कडक देखरेख ठेवण्यात येते.

प्रचाराच्या वेगवेगळ्या व्युहरचना

वैयक्तिक संपर्क

जाहिराती

आजच्या बादलत्या जगात प्रसार मद्यमाना खुप महत्त्व आहे, जसेकी वेगवेगड़े राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी आपापल्या पक्षाचे प्रचार करण्यासाठी प्रसार मद्यमाना सर्वात जास्त पसंती देत असतात कारन प्रसार मद्यमामुळे एकाच ठिकानावरुण देस्यातिल संपूर्ण जानतेपर्यन्त आपला सन्देश देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, यातच अजुन इंटरनेट वरुण सोशल मीडियाचा वापर करुण जानते पर्यन्त आपला संदेश देतात,,

प्रचार सभा

आधुनिक तंत्रज्ञान व आंतरजाल

विरोधी उमेदवाराशी जाहिर चर्चा

इतर क्लुप्त्या

पत्रक वाटप

प्रचाराची पद्धत

राजकीय सल्लागार

विरोध

खर्चाची मर्यादा

प्रचाराचा पडणारा प्रभाव

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

राजकीय प्रचार प्रचार संदेशराजकीय प्रचार प्रचारास आर्थिक पाठबळराजकीय प्रचार प्रचार प्रमुखराजकीय प्रचार आचारसंहितेचा प्रभावराजकीय प्रचार प्रचाराच्या वेगवेगळ्या व्युहरचनाराजकीय प्रचार वैयक्तिक संपर्कराजकीय प्रचार जाहिरातीराजकीय प्रचार प्रचार सभाराजकीय प्रचार आधुनिक तंत्रज्ञान व आंतरजालराजकीय प्रचार विरोधी उमेदवाराशी जाहिर चर्चाराजकीय प्रचार इतर क्लुप्त्याराजकीय प्रचार पत्रक वाटपराजकीय प्रचार प्रचाराची पद्धतराजकीय प्रचार राजकीय सल्लागारराजकीय प्रचार विरोधराजकीय प्रचार खर्चाची मर्यादाराजकीय प्रचार प्रचाराचा पडणारा प्रभावराजकीय प्रचार संदर्भ आणि नोंदीराजकीय प्रचार बाह्य दुवेराजकीय प्रचारअध्यक्षनिवडणुकप्रधानमंत्रीमुख्यमंत्रीराजकीय पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छगन भुजबळकेवडाबहावामहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळगंगाराम गवाणकरस्वामी विवेकानंददौलताबादमहाराष्ट्र पोलीसइडन गार्डन्सराणी लक्ष्मीबाईस्त्रीशिक्षणब्रिज भूषण शरण सिंगबचत गटलिंगायत धर्ममहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीनामदेवशास्त्री सानपभूगोलइतर मागास वर्गकालिदासमहेंद्रसिंह धोनीखासदारअरुण जेटली स्टेडियमशेतकरीहिरडाॲरिस्टॉटलकाळभैरवकुटुंबसीतासमर्थ रामदास स्वामीबुद्धिबळनारायण सुर्वेशिवाजी महाराजांची राजमुद्राराजरत्न आंबेडकरमहाराणा प्रतापमहाराष्ट्र गानकोल्हापूर जिल्हामांडूळभरड धान्यज्ञानेश्वरगोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्रातील नद्यांची यादीजगन्नाथ मंदिरआवर्त सारणीबौद्ध धर्मसप्त चिरंजीवभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेविशेषणताम्हणभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभारतीय नियोजन आयोगपरशुरामनाटककोरेगावची लढाईभीमाशंकरआंब्यांच्या जातींची यादीज्योतिबा मंदिरशुद्धलेखनाचे नियमडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारदादोबा पांडुरंग तर्खडकरभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीइंदुरीकर महाराजमहारजिया शंकरगोपाळ कृष्ण गोखलेसिंहवाघसत्यशोधक समाजमुक्ताबाईकडुलिंबलिंग गुणोत्तरऔरंगाबादअहमदनगरधर्मो रक्षति रक्षितःरमेश बैसनातीस्वामी समर्थपाणलोट क्षेत्रआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक🡆 More