युद्ध प्रवाहांचे

इस १८८० च्या दशकाचा उत्तरार्ध हे प्रवाहांच्या युद्धाचे युग ( वर ऑफ करन्टस ) म्हणून ओळखले जाते.

वेस्टिंगहाउस आणि निकोला टेस्ला द्वारा निर्मित आणि पुरस्कृत पात्यावर्ती प्रवाह (एसी करन्ट) द्वारे वीज वितरणाच्या विरोधात थॉमस एडीसन यांनी आपल्या अन्वय प्रवाह (डीसी करन्टस) द्वारे वीज वितरणाच्या सुरू केलेल्या जाहीर प्रचार अभियाना मुळे ते एकमेका समोर विरोधक म्हणून उभे ठाकले.

युद्ध प्रवाहांचे
थॉमस एडीसन
युद्ध प्रवाहांचे
वेस्टिंगहाउस
युद्ध प्रवाहांचे
निकोला टेस्ला

पृष्ठभूमि

विद्युत वितरणाच्या सुरुवातीचा काही वर्षात एडीसनचे अन्वय प्रवाह (डीसी करन्टस) हेच अमेरिकेत विद्युत वितरणाचे मानक होते व त्यचे मार्फत मिळणारे एकस्व राजस्व अबाधित राहणे बाबत तो इच्छुक होता. त्या काळात मुख्यतः वापरात असलेल्या उष्णते द्वारे प्रकाश निर्मिती करणाऱ्या दिव्यांसाठी आणि विद्युत मोटारीन साठी अन्वय प्रवाह उत्तम होता.

विद्युत वितरण

युद्ध प्रवाहांचे

संदर्भ

  1. मार्गरेट चेनी, टेस्ला: ' म्यान आउट ऑफ टाईम ' पृष्ठ. क्र २१
  2. एच. डब्ल्यू ब्रांड, रेकलेस 'डिकेड'. पृष्ठ. क्र ५०
  3. थॉमस ह्यूजेस, 'पॉवर ऑफ नैटवर्क्स'. पृष्ठ. क्र १२०
  4. रिचर्ड मूनसन, 'फ्रॉम एडीसन टू एडीसन'. पृष्ठ. क्र २३

बाह्य दुवे

Tags:

युद्ध प्रवाहांचे पृष्ठभूमियुद्ध प्रवाहांचे विद्युत वितरणयुद्ध प्रवाहांचे युद्ध प्रवाहांचे संदर्भयुद्ध प्रवाहांचे बाह्य दुवेयुद्ध प्रवाहांचे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीबटाटाक्रियापदबाजी प्रभू देशपांडेरोहित शर्मावृत्तपत्रऔद्योगिक क्रांतीशिवचोखामेळाघोणसलक्ष्मीकांत बेर्डेमंदार चोळकरविदर्भशहाजीराजे भोसलेकलाअहमदनगरओझोनज्वारीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)पुरंदर किल्लाअहवालमहाराष्ट्राचा इतिहासकेळजपानकर्ण (महाभारत)नाशिक जिल्हादक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनापौगंडावस्थामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीप्रल्हाद केशव अत्रेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवडअर्थशास्त्रबासरीरायगड जिल्हामाधुरी दीक्षितकडुलिंबराज्यसभाताज महालरतिचित्रणसोलापूरमराठी वाक्प्रचारकमळमध्यान्ह भोजन योजनारक्तगटआडनावगांडूळ खतपृथ्वीविशेषणलोणार सरोवरससाकोकण रेल्वेजागतिक लोकसंख्याहरीणशिखर शिंगणापूरव्यवस्थापनलहुजी राघोजी साळवेहरभराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षनांदेडअभंगकांजिण्याभारताची अर्थव्यवस्थाछावा (कादंबरी)विजयदुर्गभौगोलिक माहिती प्रणालीखासदारयशवंतराव चव्हाणस्त्री सक्षमीकरणविहीरव्यंजनहोळीमाहितीधान्यग्रहनिवृत्तिनाथबेकारी🡆 More