युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ

युक्रेन फुटबॉल संघ हा युक्रेन देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

हा संघ आपले यजमान सामने क्यीवमधील ऑलिंपिक स्टेडियममधून खेळतो. १९९१ साली सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेल्या युक्रेन फुटबॉल संघाने आजवर केवळ एका फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून पदार्पणातच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

युक्रेन ध्वज युक्रेन
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Zhovto-Blakytni
("Yellow and Blues")
राष्ट्रीय संघटना युक्रेन फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने अनातोली तिमोश्चुक
सर्वाधिक गोल ऑंद्रे शेवचेन्को (४६)
प्रमुख स्टेडियम ऑलिंपिक स्टेडियम
फिफा संकेत UKR
सद्य फिफा क्रमवारी ५२
फिफा क्रमवारी उच्चांक ११ (February २००७)
फिफा क्रमवारी नीचांक १३२ (September १९९३)
सद्य एलो क्रमवारी २८
एलो क्रमवारी उच्चांक १४ (ऑक्टोबर २०१०)
एलो क्रमवारी नीचांक ६७ (मार्च १९९५)
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
पहिला गणवेश
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
युक्रेन युक्रेन १ - ३ हंगेरी हंगेरी
(उझहोरोद, युक्रेन; एप्रिल २९, इ.स. १९९२)
सर्वात मोठा विजय
युक्रेन युक्रेन ६ - ० अझरबैजान अझरबैजान
(क्यीव, युक्रेन; ऑगस्ट १५, इ.स. २००६)
सर्वात मोठी हार
क्रोएशिया क्रोएशिया ४ - ० युक्रेन युक्रेन
(झाग्रेब, क्रोएशिया; मार्च २५, इ.स. १९९५)
स्पेन स्पेन ४ - ० युक्रेन युक्रेन
(लीपझीग, जर्मनी; जून १४, इ.स. २००६)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: २००६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, २००६
युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
पात्रता १ (प्रथम २०१२)

२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी युक्रेन सह-यजमान (पोलंडसह) आहे. ही युक्रेनची पहिली यूरो स्पर्धा आहे.

युरो २०१२

यजमान असल्यामुळे युक्रेनला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली.

    युएफा यूरो २०१२ गट ड
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ  इंग्लंड +२
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ  फ्रान्स
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ  युक्रेन -२
युक्रेन राष्ट्रीय फुटबॉल संघ  स्वीडन


बाह्य दुवे

Tags:

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूलक्यीवफिफा विश्वचषकफुटबॉलयुक्रेनसोव्हियेत संघ फुटबॉल संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सायबर गुन्हासप्तशृंगी देवीगालफुगीअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंदुरीकर महाराजमूळव्याधसातारा जिल्हागोंडदेवेंद्र फडणवीसश्रीया पिळगांवकरआंतरराष्ट्रीय नाणेनिधीहनुमान चालीसाअरिजीत सिंगतुळजापूरबंगालची फाळणी (१९०५)दशावतारआईस्क्रीमनदीमराठी लिपीतील वर्णमालावर्तुळआंब्यांच्या जातींची यादीअजिंठा-वेरुळची लेणीदिल्ली कॅपिटल्सराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)कोल्हापूर लोकसभा मतदारसंघसविता आंबेडकरश्रीधर स्वामीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचांदिवली विधानसभा मतदारसंघभारतरत्‍नमहाराष्ट्राचे राज्यपालकुटुंबनियोजनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेगोंदवलेकर महाराजनाणेऔरंगजेबमहाराष्ट्र विधान परिषदमाढा लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणराष्ट्रवादी काँग्रेस पक्षक्रिकेटचा इतिहासराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)यकृतउंबरपंढरपूरनागरी सेवासमासएकांकिकालहुजी राघोजी साळवेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकृष्णभारूडॐ नमः शिवायविठ्ठलराव विखे पाटीलस्वामी विवेकानंदफुटबॉलसंत जनाबाईकासारकराड उत्तर विधानसभा मतदारसंघपुणे जिल्हाअमित शाहमराठी भाषारामवाक्यऊसबाळबलुतेदारपश्चिम महाराष्ट्रमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदामातीगांडूळ खतलोकमान्य टिळकमानसशास्त्रआद्य शंकराचार्यमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More