युएफा यूरो २०१२

युएफा यूरो २०१२ (पोलिश: Mistrzostwa Europy w Piłce Nożnej 2012; युक्रेनियन: Чемпіонат Європи з футболу 2012) ही युएफाची १४वी युरोपियन फुटबॉल स्पर्धा ८ जून २०१२ ते १ जुलै २०१२ दरम्यान पोलंड व युक्रेन ह्या देशांनी एकत्रितपणे आयोजित केली.

नेहमीप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये युरोपातील १६ राष्ट्रीय फुटबॉल संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात इटलीला हरवून स्पेनने अजिंक्यपद पटकावले.

युएफा यूरो २०१२
युएफा यूरो २०१२
युएफा यूरो २०१२ अधिकृत चिन्ह
स्पर्धा माहिती
यजमान देश पोलंड ध्वज पोलंड
युक्रेन ध्वज युक्रेन
तारखा जून ८जुलै १
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (3 वेळा)
उपविजेता इटलीचा ध्वज इटली
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ७६ (२.४५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १३,७७,७२६ (४४,४४३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल रशिया ऍलन द्झागोवा
जर्मनी मारियो गोमेझ
क्रोएशिया मारियो मांड्झुकीक
पोर्तुगालक्रिस्तियानो रोनाल्डो
इटलीमारियो बॅलोटेली
स्पेन फर्नंडो टॉरेस
(प्रत्येकी ३ गोल)

यजमान पद निवड

यजमान पद मिळवण्यासाठी एकूण ५ देशांनी बोली लावली होती. बोलीच्या अंतिम फेरीत तीन देश उरले होते.

मतदान निकाल
देश मत
युएफा यूरो २०१२  पोलंड – युएफा यूरो २०१२  युक्रेन
युएफा यूरो २०१२  इटली
युएफा यूरो २०१२  क्रोएशिया – युएफा यूरो २०१२  हंगरी

पोलंड-युक्रेनला निर्विवाद बहुमत मिळाल्यामुळे पुढील फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

पात्र संघ

खालील १६ संघ ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरले होते.

मैदाने

ह्या स्पर्धेसाठी युक्रेनमधील ४ व पोलंडमधील ४ अशी एकूण ८ मैदाने वापरली गेली. अंतिम सामना क्यीवच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये खेळवण्यात आला.

वॉर्सो गदान्स्क व्रोत्सवाफ पोझ्नान
नॅशनल स्टेडियम
क्षमता: ५८,५००
पीजीई अरेना
क्षमता: ४३,६००
'व्रोत्सवाफ शहर स्टेडियम
क्षमता:
४२,८००
पोझ्नान शहर स्टेडियम
क्षमता: ४३,३००
गट अ मधील ३ सामने
पहिला सामना, उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरी
गट क मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व फेरी
गट अ मधील ३ सामने गट क मधील ३ सामने
युएफा यूरो २०१२  युएफा यूरो २०१२  युएफा यूरो २०१२  युएफा यूरो २०१२ 
क्यीव दोनेत्स्क खार्कीव्ह लिव्हिव
ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल
क्षमता: ६०,०००
दोन्बास अरेना
क्षमता: ५०,०००
मेतालिस्त ओब्लास्त क्रीडा संकूल
क्षमता: ३५,०००
अरेना लिव्हिव
क्षमता: ३०,०००
गट ड मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व व अंतिम सामना
गट ड मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरी
गट ब मधील ३ सामने गट ब मधील ३ सामने
[ चित्र हवे ] [ चित्र हवे ] [ चित्र हवे ] [ चित्र हवे ]

सामना अधिकारी

युएफाने २० डिसेंबर २०११ रोजी १२ पंच व ४ चौथ्या अधिकाऱ्यांची घोषणा केली.

देश पंच
युएफा यूरो २०१२  इंग्लंड हॉवर्ड वेब
युएफा यूरो २०१२  फ्रान्स स्टेफाने लॅनॉय
युएफा यूरो २०१२  जर्मनी वोल्फगांग श्टार्क
युएफा यूरो २०१२  हंगेरी व्हिक्टर कसाई
युएफा यूरो २०१२  इटली निकोला रिझोली
युएफा यूरो २०१२  नेदरलँड्स ब्यॉन कुपियर्स
युएफा यूरो २०१२  पोर्तुगाल पेड्रो प्रोएंका
युएफा यूरो २०१२  स्कॉटलंड क्रेग थॉम्सन
युएफा यूरो २०१२  स्लोव्हेनिया दामिर स्कोमिना
युएफा यूरो २०१२  स्पेन कार्लोस वेलास्को कार्बालो
युएफा यूरो २०१२  स्वीडन योनास इरिक्सन
युएफा यूरो २०१२  तुर्कस्तान कुनेय्त काकिर

गट

गट अ गट ब गट क गट ड

संघ

प्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला.

गट विभाग

सर्व वेळा(यूटीसी+२) पोलंड मध्ये आणि (यूटीसी+३) युक्रेन मध्ये.

    टाय ब्रेकिंग

साखळी सामन्या अंती जर दोन किंवा अधिक संघांचे समसमान गुण असल्यास, खालील प्रकारे मानांकन ठरवले जाईल:

  1. संबधित संघात सर्वात जास्त गुण;
  2. संबधित संघातील सामन्यात सर्वात जास्त गोल फरक;
  3. संबधित संघातील सामन्यात सर्वात जास्त गोल;
  4. जर वरील नियमांमूळे मानांकन ठरत नसेल तर खालील नियम वापरले जातील;
  5. सर्व सामन्यात सर्वाधिक गोल फरक;
  6. सर्व सामन्यात सर्वाधिक गोल;
  7. युएफा राष्ट्रीय गुणक पद्धतीत स्थान
  8. फेअर प्ले मानांकन;
  9. लॉट्स

माहिती: सर्व संघांचे युएफा राष्ट्रीय गुणक वेगळे असल्यामुळे शेवटचे दोन टायब्रेकर ह्या स्पर्धेत कधीही वापरले जाणार नाही.

तक्त्यातील रंगांची माहिती
पहिला व दुसरा संघ उपांत्य पुर्व सामन्यांसाठी पात्रा
शेवटचे दोन संघ स्पर्धे बाहेर

गट अ

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
युएफा यूरो २०१२  चेक प्रजासत्ताक −१
युएफा यूरो २०१२  ग्रीस
युएफा यूरो २०१२  रशिया +२
युएफा यूरो २०१२  पोलंड −१
८ जून २०१२
पोलंड युएफा यूरो २०१२  १-१ युएफा यूरो २०१२  ग्रीस
रशिया युएफा यूरो २०१२  ४-१ युएफा यूरो २०१२  चेक प्रजासत्ताक
१२ जून २०१२
ग्रीस युएफा यूरो २०१२  १-२ युएफा यूरो २०१२  चेक प्रजासत्ताक
पोलंड युएफा यूरो २०१२  १-१ युएफा यूरो २०१२  रशिया
१६ जून २०१२
चेक प्रजासत्ताक युएफा यूरो २०१२  १-० युएफा यूरो २०१२  पोलंड
ग्रीस युएफा यूरो २०१२  १-० युएफा यूरो २०१२  रशिया

गट ब

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
युएफा यूरो २०१२  जर्मनी +३
युएफा यूरो २०१२  पोर्तुगाल +१
युएफा यूरो २०१२  डेन्मार्क -१
युएफा यूरो २०१२  नेदरलँड्स -३
९ जून २०१२
नेदरलँड्स युएफा यूरो २०१२  ०-१ युएफा यूरो २०१२  डेन्मार्क
जर्मनी युएफा यूरो २०१२  १-० युएफा यूरो २०१२  पोर्तुगाल
१३ जून २०१२
डेन्मार्क युएफा यूरो २०१२  २-३ युएफा यूरो २०१२  पोर्तुगाल
नेदरलँड्स युएफा यूरो २०१२  १-२ युएफा यूरो २०१२  जर्मनी
१७ जून २०१२
पोर्तुगाल युएफा यूरो २०१२  २-१ युएफा यूरो २०१२  नेदरलँड्स
डेन्मार्क युएफा यूरो २०१२  १-२ युएफा यूरो २०१२  जर्मनी

गट क

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
युएफा यूरो २०१२  स्पेन +५
युएफा यूरो २०१२  इटली +२
युएफा यूरो २०१२  क्रोएशिया +१
युएफा यूरो २०१२  आयर्लंडचे प्रजासत्ताक -८
१० जून २०१२
स्पेन युएफा यूरो २०१२  १-१ युएफा यूरो २०१२  इटली
आयर्लंडचे प्रजासत्ताक युएफा यूरो २०१२  १-३ युएफा यूरो २०१२  क्रोएशिया
१४ जून २०१२
इटली युएफा यूरो २०१२  १-१ युएफा यूरो २०१२  क्रोएशिया
स्पेन युएफा यूरो २०१२  ४-१ युएफा यूरो २०१२  आयर्लंडचे प्रजासत्ताक
१८ जून २०१२
क्रोएशिया युएफा यूरो २०१२  ०-१ युएफा यूरो २०१२  स्पेन
इटली युएफा यूरो २०१२  २-० युएफा यूरो २०१२  आयर्लंडचे प्रजासत्ताक

गट ड

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
युएफा यूरो २०१२  इंग्लंड +२
युएफा यूरो २०१२  फ्रान्स
युएफा यूरो २०१२  युक्रेन -२
युएफा यूरो २०१२  स्वीडन
११ जून २०१२
फ्रान्स युएफा यूरो २०१२  १-१ युएफा यूरो २०१२  इंग्लंड
युक्रेन युएफा यूरो २०१२  २-१ युएफा यूरो २०१२  स्वीडन
१५ जून २०१२
युक्रेन युएफा यूरो २०१२  ०-२ युएफा यूरो २०१२  फ्रान्स
स्वीडन युएफा यूरो २०१२  २-३ युएफा यूरो २०१२  इंग्लंड
१९ जून २०१२
इंग्लंड युएफा यूरो २०१२  १-० युएफा यूरो २०१२  युक्रेन
स्वीडन युएफा यूरो २०१२  २-० युएफा यूरो २०१२  फ्रान्स

बाद फेरी


उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२१ जून – वॉर्सो        
 युएफा यूरो २०१२  चेक प्रजासत्ताक  ०
२७ जून – दोनेत्स्क
 युएफा यूरो २०१२  पोर्तुगाल    
 युएफा यूरो २०१२  पोर्तुगाल  ०(२)
२३ जून – दोनेत्स्क
   युएफा यूरो २०१२  स्पेन  ०(४)  
 युएफा यूरो २०१२  स्पेन  
१ जुलै – क्यीव
 युएफा यूरो २०१२  फ्रान्स  ०  
 युएफा यूरो २०१२  स्पेन  
२२ जून – गदान्स्क
   युएफा यूरो २०१२  इटली  ०
 युएफा यूरो २०१२  जर्मनी  
२८ जून – वॉर्सो
 युएफा यूरो २०१२  ग्रीस  २  
 युएफा यूरो २०१२  जर्मनी  १
२४ जून – क्यीव
   युएफा यूरो २०१२  इटली    
 युएफा यूरो २०१२  इंग्लंड  ०(२)
 युएफा यूरो २०१२  इटली  ०(४)  

उपांत्य पूर्व




    पेनाल्टी  
जेरार्डयुएफा यूरो २०१२ 
रूनीयुएफा यूरो २०१२ 
यंगयुएफा यूरो २०१२ 
कोलयुएफा यूरो २०१२ 
२ – ४ बॅलोटेलीयुएफा यूरो २०१२ 
मॉंतोलिवोयुएफा यूरो २०१२ 
पिर्लोयुएफा यूरो २०१२ 
नोसिरीनोयुएफा यूरो २०१२ 
दिमंतीयुएफा यूरो २०१२ 
 

उपांत्य फेरी

    पेनाल्टी  
मॉंटीन्हो युएफा यूरो २०१२ 
पेपे युएफा यूरो २०१२ 
नानी युएफा यूरो २०१२ 
आल्वेस युएफा यूरो २०१२ 
२ – ४ अलोन्सो युएफा यूरो २०१२ 
इनिएस्ता युएफा यूरो २०१२ 
पिके युएफा यूरो २०१२ 
रामोस युएफा यूरो २०१२ 
फाब्रेगास युएफा यूरो २०१२ 
 

अंतिम सामना

सांख्यिकी

गोल

    ३ गोल
    २ गोल
    १ गोल

    १ स्वयंगोल

पुरस्कार

    युएफा स्पर्धा संघ

युएफा टेक्निकल गटाने सर्वोत्तम २३ खेळाडूंचा संघ प्रसिद्ध केला.

गोलरक्षक बचावपटू मिडफिल्डर फॉरवर्ड
युएफा यूरो २०१२  जियानलुइजी बुफोन युएफा यूरो २०१२  जॉर्डी अल्बा युएफा यूरो २०१२  झाबी अलोंसो युएफा यूरो २०१२  मारियो बॅलोटेली
युएफा यूरो २०१२  एकर कासियास युएफा यूरो २०१२  फाबियो कोएंत्राव युएफा यूरो २०१२  सेर्गियो बुस्कुट्स युएफा यूरो २०१२  सेक फाब्रेगास
युएफा यूरो २०१२  मनुएल न्युएर युएफा यूरो २०१२  फिलिप लाह्म युएफा यूरो २०१२  स्टीव्हन जेरार्ड युएफा यूरो २०१२  झ्लाटन इब्राहिमोविच
युएफा यूरो २०१२  गेरार्ड पिके युएफा यूरो २०१२  आंद्रेस इनिएस्ता युएफा यूरो २०१२  क्रिस्तियानो रोनाल्डो
युएफा यूरो २०१२  पेपे युएफा यूरो २०१२  सामी खेदीरा युएफा यूरो २०१२  डेव्हिड सिल्वा
युएफा यूरो २०१२  सेर्गियो रामोस युएफा यूरो २०१२  आंद्रेआ पिर्लो
युएफा यूरो २०१२  डॅनियल डी रोस्सी
युएफा यूरो २०१२  झावी
युएफा यूरो २०१२  मेसुत ओझिल
    गोल्डन बूट

गोल संख्या समसमान असल्यास अश्या खेळाडूला हा पुरस्कार दिल्या जातो ज्याने सर्वात जास्त गोल साहाय्य केले. गोल सहाय्यने देखिल जर विजेता ठरत नसेल तर सर्वात कमी वेळ खेळणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. फर्नंडो टॉरेस इतर ५ खेळाडूं सोबत गोल संख्येत बरोबरीत होता तर मारियो गोमेझ सोबत गोल साहाय्य मध्ये बरोबरीत होता. परंतु टोरेस मैदानात केवळ ९२ मिनिटे होता, त्यामुळे त्याला गोल्डन बूट पुरस्कार देण्यात आला.टॉरेस दोन युरो अंतिम सामन्यात गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला. नेदरलॅंड्सचा क्लास-यान हुंटेलार हा युरो २०१२ (पात्रता सामन्यासह) मध्ये १२ गोलां समवेत सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला.


    युएफा मालिकावीर

शिस्तभंग

स्पर्धेत एकूण १२३ पिवळे तर ३ लाल कार्ड देण्यात आले.

पेनाल्टी किक

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

युएफा यूरो २०१२ यजमान पद निवडयुएफा यूरो २०१२ पात्र संघयुएफा यूरो २०१२ मैदानेयुएफा यूरो २०१२ सामना अधिकारीयुएफा यूरो २०१२ गटयुएफा यूरो २०१२ संघयुएफा यूरो २०१२ गट विभागयुएफा यूरो २०१२ बाद फेरीयुएफा यूरो २०१२ सांख्यिकीयुएफा यूरो २०१२ संदर्भयुएफा यूरो २०१२ बाह्य दुवेयुएफा यूरो २०१२इटली फुटबॉल संघपोलंडपोलिश भाषायुएफायुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपदयुक्रेनयुक्रेनियन भाषायुरोपस्पेन फुटबॉल संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघरामायणबडनेरा विधानसभा मतदारसंघदिल्ली कॅपिटल्सभोपळागोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्र दिनबँकसंजीवकेशिवनेरीधनु रासजगातील देशांची यादीइतिहासभारतातील राजकीय पक्षगुळवेलविमाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रनाचणीप्रीमियर लीगमराठी भाषापर्यटनकेदारनाथ मंदिर२०१४ लोकसभा निवडणुकाव्यंजनप्राजक्ता माळीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीएकविराश्रीनिवास रामानुजनसातव्या मुलीची सातवी मुलगीउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मपु.ल. देशपांडेविधानसभाअमोल कोल्हेकुपोषणनाटकपृथ्वीचे वातावरणतापी नदीआर्य समाजभारतातील समाजसुधारकअध्यक्षन्यूझ१८ लोकमतपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरदेवनागरीसकाळ (वृत्तपत्र)सोनिया गांधीअर्जुन वृक्षधनंजय मुंडेप्रल्हाद केशव अत्रेछत्रपती संभाजीनगरनक्षलवादयकृतमराठवाडाकाळभैरवटरबूजविशेषणभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेलिंगभावपाणीसेंद्रिय शेतीऊसपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाबैलगाडा शर्यतशाहू महाराजनवनीत राणारावेर लोकसभा मतदारसंघकुटुंबसोळा संस्कारभाषालंकारपुरस्कारबीड जिल्हासुतकइंदुरीकर महाराजमराठा घराणी व राज्येहिंदू कोड बिलजिजाबाई शहाजी भोसलेमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथवृत्त🡆 More