यष्टिरक्षक

यष्टिरक्षक हा क्रिकेट खेळामधील एक खेळाडू आहे जो त्याचा संघ क्षेत्ररक्षण करीत असताना स्टंप्सच्या मागे उभा राहतो.

जर द्रुतगती गोलंदाजी चालू असेल तर यष्टीरक्षक यष्ट्यांपासून लांब उभा राहतो व फिरकी गोलंदाजी चालू असताना यष्ट्यांच्या जवळ उभा राहतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये केवळ यष्टीरक्षकालाच हातमोजे (ग्लोव्ह्ज) व पायांना पॅड्स बांधायची परवानगी आहे. यष्टिरक्षकाची कर्तव्ये खालीलप्रमाणे:

  • फलंदाजाच्या बॅटचा कडा घेऊन आलेले चेंडू झेलणे.
  • फलंदाज आपल्या क्रीझच्या बाहेर पडला असेल त्याला यष्टिचीत करण्याचा प्रयत्‍ना करणे.
  • क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू पकडून धावा घेत असलेल्या फलंदाजांना धावचीत करण्याचा प्रयत्‍न करणे.
यष्टिरक्षक
यष्टिरक्षक

क्रिकेटच्या नियमांनुसार सामन्यादरम्यान यष्टीरक्षक जखमी अथवा जायबंदी झाल्यास बदली यष्टिरक्षकाला बोलावता येत नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या इतर १० खेळाडूंपैकी एकालाच हे काम सांभाळावे लागते.

सर्वात यशस्वी यष्टिरक्षक

कसोटी क्रिकेट

क्रम नाव देश सामने झेल यष्टिचीत एकूण बळी
1 मार्क बाउचर यष्टिरक्षक  दक्षिण आफ्रिका 147 532 23 555
2 ॲडम गिलख्रिस्ट यष्टिरक्षक  ऑस्ट्रेलिया 96 379 37 416
3 इयन हिली यष्टिरक्षक  ऑस्ट्रेलिया 119 366 29 395
4 रॉडनी मार्श यष्टिरक्षक  ऑस्ट्रेलिया 96 343 12 355
5 महेंद्रसिंह धोनी यष्टिरक्षक  भारत 90 256 38 294
6 जेफ दुजॉं यष्टिरक्षक  वेस्ट इंडीज 81 265 5 270
7 ॲलन नॉट यष्टिरक्षक  इंग्लंड 95 250 19 269
8 मॅट प्रायर यष्टिरक्षक  इंग्लंड 79 243 13 256
9 ॲलेक स्टुअर्ट यष्टिरक्षक  इंग्लंड 133 227 14 241
10 वसिम बारी यष्टिरक्षक  पाकिस्तान 81 201 27 228

टीपा

  1. ३१ डिसेंबर २०१४ अखेर
  2. विद्यमान खेळाडू

एकदिवसीय क्रिकेट

क्रम नाव देश सामने झेल यष्टिचीत एकूण बळी
1 कुमार संघकारा 2 यष्टिरक्षक  श्रीलंका 404 383 99 482
2 ॲडम गिलख्रिस्ट यष्टिरक्षक  ऑस्ट्रेलिया 287 417 55 472
3 मार्क बाउचर यष्टिरक्षक  दक्षिण आफ्रिका 295 402 22 424
4 महेंद्रसिंह धोनी 2 यष्टिरक्षक  भारत 261 244 85 329
5 मोइन खान यष्टिरक्षक  पाकिस्तान 219 214 73 287
6 ब्रेंडन मॅककुलम2 यष्टिरक्षक  न्यूझीलंड 248 227 15 242
7 इयन हिली यष्टिरक्षक  ऑस्ट्रेलिया 168 194 39 233
8 रशीद लतीफ यष्टिरक्षक  पाकिस्तान 166 182 38 220
9 रोमेश कालुवितरणा यष्टिरक्षक  श्रीलंका 189 131 75 206
10 जेफ दुजॉं यष्टिरक्षक  वेस्ट इंडीज 169 183 21 204

टीपा

  1. ३० जानेवारी २०१५ अखेर
  2. विद्यमान खेळाडू

Tags:

क्रिकेटक्षेत्ररक्षण (क्रिकेट)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी शरीरजोडाक्षरेमानवी हक्कमूळव्याधत्रिरत्न वंदनानगर परिषदप्रेमानंद गज्वीओटशिवाजी महाराजनरसोबाची वाडीबहिणाबाई पाठक (संत)आनंद शिंदेशिर्डी विधानसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकरस्थानिक स्वराज्य संस्थामाढा विधानसभा मतदारसंघविशेषणयशवंतराव चव्हाणकेंद्रशासित प्रदेशजागतिक कामगार दिनभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहात्मा गांधीमहाबळेश्वरध्वनिप्रदूषणमराठी भाषा गौरव दिनरामदास आठवलेमहाराष्ट्र विधान परिषदनेल्सन मंडेलाकादंबरीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेअमरावती जिल्हाराष्ट्रीय लोकशाही आघाडीतुतारीॐ नमः शिवायझी मराठीगणपती स्तोत्रेफलटण विधानसभा मतदारसंघअर्जुन वृक्षसंगीतातील रागबहिणाबाई चौधरीसोलापूर लोकसभा मतदारसंघविराट कोहलीहृदयक्लिओपात्रारायरेश्वरराजाराम भोसलेमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)नाटकमराठा घराणी व राज्येजिल्हाजालना जिल्हाखंडोबाकाळूबाईगोंधळभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशउद्धव ठाकरेवाशिम विधानसभा मतदारसंघखो-खोरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरअर्थसंकल्पशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळकृष्णा नदीरावेर लोकसभा मतदारसंघपरतूर विधानसभा मतदारसंघवाशिम जिल्हाशेतकरी कामगार पक्षसमीक्षानळदुर्गसात बाराचा उतारास्त्रीवादआयुष्मान भारत योजनाबँकपुसद विधानसभा मतदारसंघअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपर्यटनटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकोकण🡆 More