राज्य मेहिको

राज्य मेहिको
हा लेख मेक्सिको देशामधील ह्याच नावाच्या राज्याबद्दल आहे. मेक्सिको देशासाठी पहा: मेक्सिको. राजधानी साठी पहा: मेक्सिको सिटी. मेक्सिकोमधील सर्व राज्यांच्या यादीसाठी पहा: मेक्सिकोची राज्ये.

मेहिको (स्पॅनिश: México पर्यायी उच्चारः मेशिको, इंग्लिश: मेक्सिको) हे मेक्सिको देशामधील एक राज्य आहे. राष्ट्रीय राजधानी मेक्सिको सिटी एकेकाळी ह्याच राज्याचा भाग होती. स्वातंत्र्यानंतर मेक्सिको सिटी शहराला संघशासित जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.

मेहिको
México
Estado Libre y Soberano de México
मेक्सिको देशाचे राज्य
राज्य मेहिको
ध्वज
राज्य मेहिको
चिन्ह

मेहिकोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
मेहिकोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी तोलुका दे लेर्दो
क्षेत्रफळ २२,३५७ चौ. किमी (८,६३२ चौ. मैल)
लोकसंख्या १,५१,७५,८६२
घनता ६७९ /चौ. किमी (१,७६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-MEX
संकेतस्थळ http://www.edomex.gob.mx/

मेक्सिको हे देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा (१० टक्के) मेक्सिको राज्य उचलते. तोलुका दे लेर्दो ही ह्या राज्याची राजधानी आहे.

बाह्य दुवे

राज्य मेहिको 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

होमरुल चळवळशाहू महाराजचमारमराठी भाषाभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीमहारएकनाथ शिंदेआंबाजुमदेवजी ठुब्रीकरप्रल्हाद केशव अत्रेमहादजी शिंदेमराठाराज्यसभाकबड्डीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकावित्त आयोगसिंधुताई सपकाळदिनकरराव गोविंदराव पवारपानिपतगोपाळ कृष्ण गोखलेकर्जभारतीय संस्कृतीसमाज माध्यमेव्यापार चक्रराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकआंबेडकर कुटुंबभारताचे पंतप्रधानबहावाकोल्हापूर जिल्हाविल्यम शेक्सपिअरसाताराभौगोलिक माहिती प्रणालीकामधेनूजैवविविधतास्त्रीवादऔरंगजेबशहाजीराजे भोसलेराशीविठ्ठल उमपश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीभारताचा इतिहासखासदारजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेसंत तुकाराममहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेसोलापूर जिल्हाजास्वंदहिंदू धर्मातील अंतिम विधीसंभाजी भोसलेक्रिकेटभारतीय रिझर्व बँकआर्थिक विकासशरद पवारमायकेल जॅक्सनफुटबॉलभारतीय नौदलइंदुरीकर महाराजकुळीथजिल्हा परिषदभोकरउस्मानाबाद जिल्हानटसम्राट (नाटक)दहशतवादरमेश बैसमहानुभाव पंथबीबी का मकबराग्रामीण वसाहतीजन गण मनस्त्रीवादी साहित्यअरविंद घोषट्विटरविलासराव देशमुखमुंबई उच्च न्यायालयकावीळमिठाचा सत्याग्रहअर्थसंकल्पमहाराणा प्रताप🡆 More