मॅनहॅटन प्रकल्प

मॅनहॅटन प्रकल्प हा अमेरिकेने इंग्लंड व कॅनडाच्या मदतीने चालू केलेला संशोधन प्रकल्प होता.

या प्रकल्पाद्वारे दुसऱ्या महायुद्धादरम्यान पहिले अण्वस्त्र बनविण्यात आले. १९४२ ते १९४६ पर्य्ंत ह्या प्रकल्पात मेजर जनरल लेझली ग्रोव्ह्स संचालनाखाली संशोधन चालू होते. या प्रकल्पाचे अधिकृत नाव 'डेव्हलपमेंट ऑफ सब्स्टिट्यूट मटेरियल्स' (Development of Substitute Materials) असे होते. तर या प्रकल्पाशी संलग्न लष्करी प्रकल्पाचे नाव 'मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट' (Manhattan District) हे होते. पण काळांतराने या प्रकल्पालाच मॅनहॅटन प्रकल्प म्हणले जाऊ लागले.

Tags:

अण्वस्त्रअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लंडकॅनडादुसरे महायुद्ध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लिंग गुणोत्तरकोल्हापूरसंगीत नाटकदेवनागरीकुपोषणव्हॉट्सॲपमौर्य साम्राज्यधनु रासमाळीआंबेडकर जयंतीराहुल गांधीझाडपन्हाळाजिजाबाई शहाजी भोसलेनियतकालिक२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लागहूकार्ल मार्क्ससोळा संस्कारभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमलेरियाभारतीय संविधानाची उद्देशिकाभीमाशंकरवर्णमालावृत्तप्राथमिक आरोग्य केंद्रमिया खलिफातमाशाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसटरबूजमहाराष्ट्रामधील जिल्हेतिथीनैसर्गिक पर्यावरणशनिवार वाडाज्योतिबालातूर लोकसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकरसोनारभारतीय पंचवार्षिक योजनाक्रिकेटचा इतिहासवाशिम जिल्हाउच्च रक्तदाबकुटुंबसप्तशृंगी देवीहत्तीमुलाखतनृत्यमहानुभाव पंथमांजरप्रज्ञा विवर्धन स्तोत्रकावळामानवी शरीरसुप्रिया सुळेसम्राट अशोकअजिंठा लेणीहरितक्रांतीबुलढाणा विधानसभा मतदारसंघमहाभारतग्रामपंचायतजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)अलिप्ततावादी चळवळताराबाई शिंदेदहशतवादमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमाती प्रदूषणनांदेड लोकसभा मतदारसंघभाषा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासेवालाल महाराजसूत्रसंचालनपुणे करारलोकसंख्याएप्रिल २५अर्जुन वृक्षरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकुंभ रासआईस्क्रीमशिरूर लोकसभा मतदारसंघ🡆 More