बॉम्बे संस्थान

मुंबई राज्य हे इ.स.१९४७ ते इ.स.१९६० या दरम्यान अस्तित्वात असलेले भारताच्या एक घटक राज्य होते.

मुंबई राज्य
देश भारत
राजधानी मुंबई
क्षेत्रफळ ४,९४,३५८ वर्ग किमी
लोकसंख्या 48,264,622
जिल्हे २८
प्रमुख भाषा मराठी, कन्नड, गुजराती
स्थापना इ.स.१९४७
शेवट इ.स.१९६०
पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर
शेवटचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
बॉम्बे संस्थान
मुंबई राज्य

इतिहास

स्वातंत्रपूर्व काळात अस्तित्वात असलेला बॉम्बे प्रांताचा सिंध प्रदेश हा पाकिस्तानात गेला. कच्छ आणि सौराष्ट्र वगळता उर्वरित गुजरात, कोकण, खानदेश, देश, उत्तर कर्नाटक, त्याचप्रमाणे डेक्कन स्टेट्स एजन्सी, गुजरात स्टेट्स एजन्सी, कोल्हापूर संस्थान, बडोदा संस्थान यांचे मिळून मुंबई राज्य अस्तित्वात आले.

प्रशासक

मुख्यमंत्री

मुंबई राज्यात एकूण तीन मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री कार्यकाळ
बाळासाहेब गंगाधरराव खेर इ.स.१९४७ ते इ.स.१९५२
मोरारजी देसाई इ.स.१९५२ ते इ.स.१९५६
यशवंतराव चव्हाण इ.स.१९५६ ते इ.स.१९६०

गवर्नर

मुंबई राज्यात एकूण चार गवर्नर झाले.

गवर्नर कार्यकाळ
राजा सर महाराज सिंह इ.स.१९४८ ते इ.स.१९५२
सर गिरीजा शंकर बाजपाई इ.स.१९५२ ते इ.स.१९५४
हरेकृष्ण महताब इ.स.१९५५ ते इ.स.१९५६
श्री प्रकाश इ.स.१९५६ ते इ.स.१९६२

जिल्हे

मुंबई राज्यात एकूण २८ जिल्हे होते.

१.अमरेली, २.बनासकांठा, ३.मेहसाना, ४.अहमदाबाद, ५.साबरकांठा, ६.खेडा, ७.पंच महल, ८.बडोदा, ९.भरूच, १०.सुरत, ११.डांग, १२.पश्चिम खानदेश (धुळे) १३.पूर्व खानदेश(जळगाव) १४.नाशिक, १५.ठाणा, १६.बृहद्मुंबई, १७.कुलाबा, १८.रत्‍नागिरी, १९.पुना, २०.अहमदनगर, २१.सोलापूर, २२.उत्तर सातारा, २३. दक्षिण सातारा, २४.कोल्हापूर, २५. विजापूर, २६.बेळगाव, २७.धारवाड, २८.उत्तर कन्नडा

राज्य पुनर्रचना नियम(इ.स.१९५६)

इ.स.१९५६ च्या राज्य पुनर्रचना नियमानुसार भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्यानुसार इ.स.१९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन झाले.

  • सौराष्ट्र, कच्छ, आणि मुंबई राज्यातील गुजरात प्रदेश यांचे मिळून स्वतंत्र गुजराती भाषिकांचे गुजरात राज्य करण्यात आले.
  • मुंबई राज्यातील कोकण, देश, खानदेश, आणि हैदराबाद राज्यातील मराठवाडा, मध्य प्रदेशातील विदर्भ आणि वऱ्हाड यांचे मिळून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य करण्यात आले.
  • मुंबई राज्यातील कर्नाटक प्रदेश हा म्हैसूर राज्याला जोडण्यात आला.

Tags:

बॉम्बे संस्थान इतिहासबॉम्बे संस्थान प्रशासकबॉम्बे संस्थान जिल्हेबॉम्बे संस्थान राज्य पुनर्रचना नियम(इ.स.१९५६)बॉम्बे संस्थान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बचत गटपोलीस पाटीलपरभणी लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मीनांदेड जिल्हाअध्यक्षऔंढा नागनाथ मंदिररावेर लोकसभा मतदारसंघकांजिण्यासंगणक विज्ञानस्त्री सक्षमीकरणचैत्रगौरीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघनितीन गडकरीमराठा आरक्षणमुरूड-जंजिराबारामती लोकसभा मतदारसंघश्रीपाद वल्लभमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीमराठी संतजालना जिल्हाकोल्हापूर जिल्हामहाविकास आघाडीअहमदनगर लोकसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईब्रिक्समहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळभारतातील राजकीय पक्षमावळ लोकसभा मतदारसंघराज्यशास्त्रसरपंचप्रहार जनशक्ती पक्षलोकसभा सदस्यनाशिकदेवेंद्र फडणवीसतिवसा विधानसभा मतदारसंघम्हणीक्रिकेटसामाजिक कार्यभरड धान्यनक्षलवादअमरावती लोकसभा मतदारसंघनवरी मिळे हिटलरलाबँकमहाराष्ट्र विधान परिषदमूलद्रव्यस्वामी विवेकानंदमधुमेहजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जलप्रदूषणगोपाळ गणेश आगरकरभारतातील शासकीय योजनांची यादीकोकण रेल्वेभरती व ओहोटीक्लिओपात्रालोकसंख्यानांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघराज्यव्यवहार कोशजगातील देशांच्या राजधान्यांची यादीपिंपळमुलाखतजगातील देशांची यादीमानवी हक्कनाशिक लोकसभा मतदारसंघविधान परिषदपंचायत समितीनंदुरबार लोकसभा मतदारसंघमिरज विधानसभा मतदारसंघताराबाईचंद्रगुप्त मौर्यमराठी भाषाशिवतमाशासिंधु नदीपरभणी जिल्हाकेंद्रशासित प्रदेश🡆 More