मिखाएल श्टिश

मिखाएल श्टिश (जर्मन: Michael Stich; १८ ऑक्टोबर १९६८) हा एक निवृत्त जर्मन टेनिसपटू आहे.

श्टिशने १९९१ सालच्या विंबल्डन स्पर्धेत एकेरीचे तर १९९२ सालच्या विंबल्डन स्पर्धेत जॉन मॅकएन्रोसोबत दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. तसेच त्याने १९९२ बार्सिलोना ऑलिंपिक स्पर्धेत बोरिस बेकरसमवेत जर्मनीसाठी पुरुष दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले होते.

मिखाएल श्टिश
मिखाएल श्टिश
देश जर्मनी ध्वज जर्मनी
वास्तव्य एल्म्सहोर्न, श्लेस्विग-होल्श्टाइन, जर्मनी
जन्म १८ ऑक्टोबर, १९६८ (1968-10-18) (वय: ५५)
पिनेबेर्ग, श्लेस्विग-होल्श्टाइन, पश्चिम जर्मनी
सुरुवात १९८८
निवृत्ती १९९७
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन ३८५ - १७६
अजिंक्यपदे १८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (२३ नोव्हेंबर १९९२)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (१९९३)
फ्रेंच ओपन उपविजयी (१९९६)
विंबल्डन विजयी (१९९१)
यू.एस. ओपन उपविजयी (१९९४)
दुहेरी
प्रदर्शन १६५ - १११
अजिंक्यपदे १०
शेवटचा बदल: जुलै २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
जर्मनीजर्मनी या देशासाठी खेळतांंना
टेनिस
सुवर्ण १९९२ बार्सिलोना पुरुष दुहेरी

बाह्य दुवे

Tags:

जर्मन भाषाजर्मनीजॉन मॅकएन्रोटेनिसबोरिस बेकर१९९१ विंबल्डन स्पर्धा१९९२ उन्हाळी ऑलिंपिक१९९२ विंबल्डन स्पर्धा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गडचिरोली जिल्हाआरोग्यराजेंद्र प्रसादभारताचे सर्वोच्च न्यायालयतारापूर अणुऊर्जा केंद्रपोक्सो कायदागिटारखेळभारताची राज्ये आणि प्रदेशयशवंतराव चव्हाणसात बाराचा उतारासंत तुकारामरयत शिक्षण संस्थाज्योतिबा मंदिरइसबगोलरामायणचाफाविठ्ठलअर्थशास्त्रमीरा-भाईंदरविवाहभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसूर्यनमस्कारभरतनाट्यम्व्यायामकबूतरवचन (व्याकरण)बासरीटोपणनावानुसार मराठी लेखकगहूपपईपाणी व्यवस्थापनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीआडनावमंगळ ग्रहभारतीय तंत्रज्ञान संस्थाछगन भुजबळइंदुरीकर महाराजमेंढीमधमाशीनैसर्गिक पर्यावरणभारतीय अंतराळ संशोधन संस्थासरोजिनी नायडूराजेश्वरी खरातभारताचे संविधानबहिष्कृत भारतहरभराजरासंधमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाबाळाजी बाजीराव पेशवेहिमालयआईवर्धमान महावीरविनोबा भावेमैदानी खेळसोनारवि.वा. शिरवाडकरशिवाजी महाराजांची राजमुद्राशिवाजी महाराजांचा जीवनक्रमभारतीय संविधानाचे कलम ३७०मलेरियास्वच्छताज्वालामुखीगिधाडमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळसूर्यमालाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीअशोक सराफकुत्राबौद्ध धर्मप्रथमोपचारगौतमीपुत्र सातकर्णीपारमिताधोंडो केशव कर्वेकविताहैदराबाद मुक्तिसंग्राम🡆 More