बोरिस बेकर: जर्मन टेनिसपटू (जन्म १९६७)

बोरिस फ्रान्झ बेकर (जर्मन: Boris Becker; जन्मः २२ नोव्हेंबर १९६७) हा जर्मनीचा लोकप्रिय माजी टेनिसपटू आहे.

बोरिस बेकरने आपल्या टेनिस कारकिर्दीत ६ ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत, तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जर्मनीसाठी सुवर्णपदक पटकावले आहे. विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू (वय वर्षे १७) हा मानही बोरिस बेकरकडे जातो. आपल्या धुवांधार सर्व्हिसमुळे तो चाहत्यांमध्ये बोरिस "बूमबूम" बेकर ह्या टोपणनावाने ओळखला जायचा.

बोरिस बेकर: जर्मन टेनिसपटू (जन्म १९६७)

Tags:

ऑलिंपिकग्रँड स्लॅम (टेनिस)जर्मन भाषाजर्मनीटेनिसविंबल्डन टेनिस स्पर्धा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाकाटकभारतीय पंचवार्षिक योजनाए.पी.जे. अब्दुल कलामपुणे लोकसभा मतदारसंघऔंढा नागनाथ मंदिरभारतीय लष्करहवामानकॅरमकडुलिंबस्नायूअहमदनगर लोकसभा मतदारसंघमुख्यमंत्रीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारछगन भुजबळभगवद्‌गीताशहाजीराजे भोसलेआवळामहाराष्ट्राचे राज्यपालअकोला लोकसभा मतदारसंघनीती आयोगसुशीलकुमार शिंदेपवन ऊर्जाराम गणेश गडकरीक्रिकबझप्रकाश आंबेडकरमूलद्रव्यभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याफणससंयुक्त महाराष्ट्र चळवळशेळीजागतिक बँकना.धों. महानोरकाजूमहाराष्ट्रातील वनेआपत्ती व्यवस्थापन चक्रभारताचे राष्ट्रपतीपक्ष्यांचे स्थलांतरमूळव्याधनामसूर्यभेंडीनांदुरकीऔद्योगिक क्रांतीरामटेक लोकसभा मतदारसंघबुद्धिबळदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघजीभग्राहक संरक्षण कायदाडाळिंबवित्त आयोगमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९मधुमेहकोल्हापूरनाशिकबातमीभारतीय स्वातंत्र्य दिवसवडदक्षिण दिशातणावराम चरणकबीरजवसामाजिक समूहपांडुरंग सदाशिव सानेस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)सरोजिनी नायडूसांचीचा स्तूपएकांकिकानारायण मेघाजी लोखंडेहिंदी महासागरनातीपहिले महायुद्धक्रिकेटचा इतिहासव्हॉट्सॲपमराठा साम्राज्यक्लिओपात्रा🡆 More