भारतीय ऑलिंपिक संघ

भारतीय ऑलिंपिक संघ (Indian Olympic Association) ही भारत देशामधील एक खेळ संघटना आहे.

भारत देशाचे खेळाडू ऑलिंपिक स्पर्धा, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ इत्यादी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पाठवण्याची जबाबदारी ह्या संघटनेकडे आहे.

भारतीय ऑलिंपिक संघ
भारतीय ऑलिंपिक संघ
लोगो
राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
देश भारत ध्वज भारत
संकेत IND
स्थापना इ.स. १९२७
खंडीय संघटना ओ.सी.ए.
मुख्यालय ऑलिंपिक भवन, नवी दिल्ली
अध्यक्ष एन. रामचंद्रन
कार्यकारी सचिव राजीव मेहता
संकेतस्थळ olympic.ind.in

१९२७ साली स्थापन झालेल्या आय.ओ.ए.ला भ्रष्ट्राचारी पदाधिकारी नेमल्याबद्दल ४ डिसेंबर २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने निलंबित केले होते. ह्यामुळे २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना भारताच्या ध्वजाऐवजी ऑलिंपिकचा ध्वज वापरून सहभागी व्हावे लागले होते. परंतु आय.ओ.ए.ने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेतलेली निवडणुक योग्य असल्यामुळे आय.ओ.सी.ने भारताचे निलंबन ११ फेब्रुवारी २०१४ रोजी मागे घेतले.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

आशियाई खेळऑलिंपिक स्पर्धाखेळभारतराष्ट्रकुल खेळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)धुंडिराज गोविंद फाळकेभारताची फाळणीउद्धव ठाकरेगोलमेज परिषदभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीअजिंठा-वेरुळची लेणीविरामचिन्हेसचिन तेंडुलकररोहित शर्माईशान्य दिशाभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीलोकमतगायनांदेडदादासाहेब फाळके पुरस्कारझेंडा सत्याग्रहभोई समाजविंचूऋतुराज गायकवाडपानिपतची तिसरी लढाईउमाजी नाईकराजरत्न आंबेडकरयोगबसवेश्वरबुद्ध जयंतीअब्देल फताह एल-सिसीचंद्रगुप्त मौर्यसातव्या मुलीची सातवी मुलगीशेतकरी कामगार पक्षदौलताबादरामायणउजनी धरणरेखावृत्तमहाराष्ट्र गानपृथ्वीचे वातावरणजैन धर्मअभंगभारताचे अर्थमंत्रीभारतीय आडनावेक्रियाविशेषणज्योतिबा मंदिरबिबट्याज्ञानेश्वरहनुमानअशोक सराफअजय-अतुलसाहित्याची निर्मितिप्रक्रियाकुटुंबआयुर्वेदआंबेडकर कुटुंबचक्रवाढ व्याजाचे गणितसूर्यनमस्कारविठ्ठल तो आला आलाशाश्वत विकास ध्येयेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पमहाराष्ट्र पोलीसकेरळवृत्तपत्रबाळ ठाकरेभारताच्या पंतप्रधानांची यादीसंभाजी भोसलेव.पु. काळेदूधसंयुक्त महाराष्ट्र समितीसीताद्रौपदी मुर्मूराज्यपालएकनाथजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)टोपणनावानुसार मराठी लेखकसंयुक्त राष्ट्रेबलुतेदारमहाराष्ट्र विधान परिषदकरवंदज्ञानेश्वरीभारतीय संविधानाची उद्देशिका🡆 More