बोस्फोरस

बोस्फोरस (तुर्की: Boğaziçi, ग्रीक: Βόσπορος, बल्गेरियन: Босфора), किंवा इस्तंबूलची सामुद्रधुनी (तुर्की: İstanbul Boğazı) ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे.

ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडते. बोस्फोरस व डार्डेनेल्झ ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरले जाणारे सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत काळ्या समुद्रापासून एजियन समुद्रापर्यंत (पर्यायाने भूमध्य समुद्रापर्यंत जलवाहतूक शक्य होते.

बोस्फोरस
बोस्फोरसचे उपग्रहाने टिपलेले चित्र
बोस्फोरस
तुर्कस्तानच्या नकाशावर बोस्फोरस (लाल रंग) व डार्डेनेल्झ (पिवळा रंग)

बोस्फोरसची लांबी ३१ किमी असून कमाल रूंदी ३,४२० मी तर किमान रूंदी ७०४ मी इतकी आहे तर सरासरी खोली २१३ फूट आहे. बोस्फोरसच्या दोन्ही किनाऱ्यांवर इस्तंबूल शहर वसले आहे.


चित्र दालन

बोस्फोरसचे विस्तृत चित्र

बाह्य दुवे


29°04′31″E / 41.11944°N 29.07528°E / 41.11944; 29.07528

बोस्फोरस 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

wikt:Boğaziçiwikt:Βόσποροςwikt:Босфораआशियाएजियन समुद्रकाळा समुद्रग्रीक भाषाडार्डेनेल्झतुर्कस्तानतुर्की भाषाबल्गेरियन भाषाभूमध्य समुद्रमार्माराचा समुद्रयुरोपसामुद्रधुनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीअमेरिकेची संयुक्त संस्थानेराशीतेजश्री प्रधानलोहगडबास्केटबॉलव्यंजनइंडियन प्रीमियर लीगविहीरधैर्यशील मानेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभूगोलपुरस्कारआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाभारताचा इतिहासकृत्रिम बुद्धिमत्ताराष्ट्रीय तपास संस्थाकर्नाटकराज्यशास्त्रभारताचे सर्वोच्च न्यायालयक्रिकेटखेळचिमणीमहिलांसाठीचे कायदेमुद्रितशोधनइंद्रमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनागपूर लोकसभा मतदारसंघवि.स. खांडेकरतोफबदकवर्धा लोकसभा मतदारसंघसंदेशवहनउन्हाळामुंबईशिवाजी महाराजजागतिक तापमानवाढमाझी वसुंधरा अभियानचंद्रशेखर वेंकट रामनसरोजिनी नायडूअर्जुन वृक्षपुणे करारहस्तमैथुननाटकाचे घटकनाटकमानसशास्त्रअजित पवारसेंद्रिय शेतीख्रिश्चन धर्मतानाजी मालुसरेपारू (मालिका)त्र्यंबकेश्वरहवामान बदललोकशाहीकांदाविरामचिन्हेपूर्व दिशाबाबरसांगली लोकसभा मतदारसंघरोहित शर्माअर्थसंकल्पप्राणायाममहाड सत्याग्रहकेरळमोरलोणार सरोवरसंवादनकाशायवतमाळ जिल्हाअलिप्ततावादी चळवळभारतीय जनता पक्षदहशतवादमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीस्वच्छ भारत अभियानयकृतभारतीय अंतराळ संशोधन संस्थाचाफाम्युच्युअल फंडअहमदनगर लोकसभा मतदारसंघ🡆 More