बुर्सा: तुर्कस्तानमधील शहर

बुर्सा (तुर्की: Bursa) हे तुर्कस्तान देशाच्या अनातोलिया भागातील एक प्रमुख शहर आहे.

बुर्सा प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेले बुर्सा तुर्कस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बुर्सा तुर्कस्तानच्या पश्चिम भागात इस्तंबूलच्या १५० किमी दक्षिणेस मार्माराच्या समुद्राजवळ वसले आहे. २०१५ साली येथील लोकसंख्या सुमारे २७.८८ लाख होती.

बुर्सा
Bursa
तुर्कस्तानमधील शहर

बुर्सा: तुर्कस्तानमधील शहर

बुर्सा is located in तुर्कस्तान
बुर्सा
बुर्सा
बुर्साचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 40°11′N 29°3′E / 40.183°N 29.050°E / 40.183; 29.050

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रांत बुर्सा
प्रदेश मार्मारा
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५२००
समुद्रसपाटीपासुन उंची ३०० फूट (९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर २७,८७,५३९
http://www.bursa.bel.tr/

इ.स. १३३५ ते १३५३ दरम्यान बुर्सा ओस्मानी साम्राज्याच्या राजधानीचे स्थान होते. ओस्मानांचा उदय येथूनच झाल्याचे मानले जाते. ह्या ऐतिहासिक बाबीसाठी बुर्सा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

आजच्या घडीला बुर्सा तुर्कस्तानच्या वाहन उद्योगाचे केंद्र असून येथे अनेक आंतरराष्त्रीय वाहन उत्पादक कंपन्यांचे कारखाने आहेत. ह्याचबरोबर बुर्सा एक लोकप्रिय पर्यटनस्थळ देखील आहे.

बाह्य दुवे

बुर्सा: तुर्कस्तानमधील शहर 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

बुर्सा: तुर्कस्तानमधील शहर  विकिव्हॉयेज वरील बुर्सा पर्यटन गाईड (इंग्रजी)

संदर्भ

Tags:

अनातोलियाइस्तंबूलतुर्कस्तानतुर्की भाषाबुर्सा प्रांतमार्माराचा समुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सातारा जिल्हागुळवेलप्रतापगडभारताचा स्वातंत्र्यलढानाटोपसायदानभारतपारू (मालिका)आर्थिक विकासकेळजिजाबाई शहाजी भोसलेशिक्षणव्यवस्थापनसम्राट अशोकदिशासातारा विधानसभा मतदारसंघहिंदू कोड बिलमराठी भाषाहत्तीअहवाल लेखनभारताचे सर्वोच्च न्यायालयभारताचे संविधानभारतीय संविधान दिनभारतीय पंचवार्षिक योजनाअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्रातील नद्यांची यादीपारशी धर्मराज्यसभादख्खनचे पठारकरमाळा विधानसभा मतदारसंघभोपळा२०२४ मधील भारतातील निवडणुकाकादंबरीएकनाथ शिंदेदूरदर्शनरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणअष्टांग योगसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहेंद्र सिंह धोनीराज ठाकरेकेशव महाराजरायगड (किल्ला)सामाजिक समूहक्रिकेटचा इतिहाससंकष्ट चतुर्थीहंपीमहाराष्ट्र पोलीससमाज माध्यमेनर्मदा नदीसॅम कुरनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थादलित वाङ्मयमराठी व्याकरणअर्थसंकल्पठाणे लोकसभा मतदारसंघबहावायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमहिलांसाठीचे कायदेखासदारपुरंदर किल्लावसंतराव नाईकगाडगे महाराजखंडबायोगॅसभोवळअकोले विधानसभा मतदारसंघजाहिरातजागतिक तापमानवाढभारतीय संविधानाची उद्देशिकाआनंदराज आंबेडकरफणसनांदेड लोकसभा मतदारसंघबिरजू महाराजसेंद्रिय शेतीयकृतपुणे लोकसभा मतदारसंघ🡆 More