फिनलंडचे आखात (फिनिश: Suomenlahti; रशियन: Финский залив, Finskiy zaliv; स्वीडिश: Finska viken; एस्टोनियन: Soome laht) हे बाल्टिक समुद्राचे सर्वात पूर्वेकडील अंग आहे.
ह्या आखाताच्या उत्तरेला फिनलंड, पूर्वेला रशिया व दक्षिणेला एस्टोनिया हे देश आहेत. सेंट पीटर्सबर्ग, हेलसिंकी व तालिन ही मोठी शहरे फिनलंडच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
25°46′E / 59.90°N 25.77°E
This article uses material from the Wikipedia मराठी article फिनलंडचे आखात, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.