फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन (जर्मन: Fußball-Club Bayern München e. V.) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.
जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा व २२ अजिंक्यपदे जिंकणारा बायर्न म्युन्शेन हा जर्मनीमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबने आजवर ४ वेळा युएफा चॅंपियन्स लीग तर एक वेळा युएफा युरोपा लीग ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन | ||||
पूर्ण नाव | Fußball-Club Bayern München e.V., | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | देअर एफ.से.बी. दी बायर्न डी रोडेन (लाल) एफ.से. हॉलिवूड | |||
स्थापना | फेब्रुवारी २७, इ.स. १९०० | |||
मैदान | अलायंझ अरेना (२००६ - ) ऑलिंपियास्टेडियोन (१९७२ - २००५) | |||
लीग | फुसबॉल-बुंडेसलीगा | |||
२०११-१२ | दुसरा | |||
|
फिलिप लाह्म हा बायर्न म्युनिकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे.
|
|
This article uses material from the Wikipedia मराठी article फाउ.से. बायर्न म्युन्शेन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.