पोप ग्रेगोरी सोळावा

पोप ग्रेगोरी सोळावा (लॅटिन: Gregorius XVI), जातनाम बार्तोलोम्यो आल्बेर्तो काप्पेल्लारी (इटालियन: Bartolomeo Alberto Cappellari) (सप्टेंबर १८, इ.स.

१७६५">इ.स. १७६५; बेलुनो, इटली - जून १, इ.स. १८४६; रोम, इटली), हा इ.स. १८३१ ते इ.स. १८४६ सालांदरम्यान कॅथॉलिक चर्चाचा पोप होता. युरोपातील व विशेषतः कॅथॉलिक युरोपातील आधुनिकतावादी चळवळी मूलतः डाव्या क्रांतिकारक चळवळी असल्याचा ग्रेगोरीचा दृष्टिकोन होता. त्यामुळे परंपरावादी व स्थितिप्रियवादी व्यवस्थेच्या रक्षणासाठी त्याने युरोपातील आधुनिकतावादी चळवळींना विरोध केला.

पोप ग्रेगोरी सोळावा
पोप ग्रेगोरी सोळावा
मागील:
पोप पायस आठवा
पोप
फेब्रुवारी २, इ.स. १८३१जून १, इ.स. १८४६
पुढील:
पोप पायस नववा

Tags:

इ.स. १७६५इ.स. १८३१इ.स. १८४६इटलीइटालियन भाषाकॅथॉलिक चर्चजून १युरोपरोमलॅटिन भाषासप्टेंबर १८

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तापी नदीहातकणंगले लोकसभा मतदारसंघदशरथमुरूड-जंजिरासमाजशास्त्रकोकणपरभणी जिल्हाकुत्राराजगडसमासलातूर लोकसभा मतदारसंघसामाजिक समूहअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षध्वनिप्रदूषणसिंधु नदीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीलीळाचरित्रमहाराष्ट्र केसरीबाबरभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेयकृतनृत्यसातारा जिल्हासोलापूर जिल्हा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनॐ नमः शिवायकरवंदहापूस आंबामहिलांसाठीचे कायदेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेऔंढा नागनाथ मंदिरराज्यपालगावयवतमाळ विधानसभा मतदारसंघउत्तर दिशामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसम्राट अशोक जयंतीअजिंठा लेणीशिखर शिंगणापूरआद्य शंकराचार्यसह्याद्रीसंयुक्त महाराष्ट्र चळवळउदयनराजे भोसलेनवरी मिळे हिटलरलाभारताचा ध्वजबाटलीकलिना विधानसभा मतदारसंघशिरूर विधानसभा मतदारसंघभाषामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीहिवरे बाजारज्यां-जाक रूसोझाडस्वामी विवेकानंदधृतराष्ट्रमहाराष्ट्राचा भूगोलजेजुरीस्थानिक स्वराज्य संस्थामानसशास्त्रबडनेरा विधानसभा मतदारसंघनामदेवशास्त्री सानपमुलाखततिवसा विधानसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघप्राजक्ता माळीहस्तमैथुनमराठी भाषा गौरव दिनशिवाजी महाराजांचा जीवनक्रमअजित पवारअर्जुन पुरस्कारसमीक्षाभारतीय आडनावेजन गण मनबाबासाहेब आंबेडकरप्रल्हाद केशव अत्रेगुकेश डी🡆 More