पिंगाली वेंकय्या

पिंगाली वेंकय्या (नामभेद व्यंकय्या) (२ ऑगस्ट १८७६ - ४ जुलै १९६३) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.

ते महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी होते आणि ज्या ध्वजावर भारतीय राष्ट्रध्वज आधारित होता त्याचे डिझायनर होते. त्यांचा जन्म एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात भातलापेनुमारु, मछलीपट्टणमजवळ, आंध्र प्रदेश राज्यात झाला.

पिंगाली वेंकय्या
पिंगाली वेंकय्या
Venkayya on a 2009 stamp of India
जन्म २ ऑगस्ट १८७६
मृत्यू ४ जुलै, १९६३ (वय ८६)
नागरिकत्व भारत भारतीय
ख्याती भारतीय राष्ट्रध्वजाचे कल्पक

इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी विविध तथाकथित राष्ट्रीय ध्वज भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सदस्यांनी वापरले होते. कृष्णा जिल्ह्यातील पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची रचना केली आणि एप्रिल १९२१ रोजी विजयवाडा शहराच्या नंतरच्या भेटीदरम्यान महात्मा गांधींना तो सादर केला.

द हिंदू मधील माहिती नुसार, "पिंगली व्यंकय्या हे शेतकरी आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी मछलीपट्टणम मध्ये एक शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. इ.स. १९६३ मध्ये त्यांचा गरिबीत मृत्यू झाला. भारतीय समाजाने मात्र त्यांची दखल त्यावेळी घेतली नाही. इ.स. २००९ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकार तर्फे एक टपाल तिकीट जारी करण्यात आले. तसेच २०११ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला. परंतु या प्रस्तावावर केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाही.

संदर्भ

Tags:

आंध्र प्रदेशतेलुगू भाषाब्राह्मण (वर्ण)भारताचा ध्वजमछलीपट्टणममहात्मा गांधी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रेणुकापवनदीप राजनरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमहाराष्ट्रप्राजक्ता माळीनिसर्गछत्रपती संभाजीनगरकुत्राखडकमराठा घराणी व राज्येमराठी साहित्यशिरूर विधानसभा मतदारसंघतानाजी मालुसरेअशोक चव्हाणशरद पवारतापी नदीनक्षत्रज्यां-जाक रूसोपूर्व दिशाफिरोज गांधीकर्करोगमहात्मा फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनबौद्ध धर्मऔद्योगिक क्रांतीमिया खलिफाम्हणीनगर परिषदपांडुरंग सदाशिव सानेविष्णुसहस्रनामपानिपतची दुसरी लढाईकेंद्रशासित प्रदेशलक्ष्मीआनंद शिंदेमहासागरजिजाबाई शहाजी भोसलेशिवभारताची अर्थव्यवस्थाबाळघोरपडश्रीनिवास रामानुजन२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाकाळभैरवप्रणिती शिंदेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीस्वामी समर्थवर्धा विधानसभा मतदारसंघगावमुखपृष्ठरविकिरण मंडळउत्पादन (अर्थशास्त्र)कुपोषणऋतुराज गायकवाडसंजय हरीभाऊ जाधववडराजकीय पक्षलावणी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभगवद्‌गीतासिंहगडबलवंत बसवंत वानखेडेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीजवसमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेपरभणी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिनछावा (कादंबरी)अमोल कोल्हेपुणे करारजॉन स्टुअर्ट मिलनितीन गडकरीरामजी सकपाळनाचणीभारतीय आडनावेह्या गोजिरवाण्या घरातसुधा मूर्तीजळगाव लोकसभा मतदारसंघफकिरागणपती स्तोत्रे🡆 More