द हिंदू

द हिंदू (इंग्लिश: The Hindu) हे एक भारतीय इंग्रजी भाषेतील अग्रगण्य दैनिक आहे.

याच्यावर द हिंदू ग्रुपच्या मालकीचे हक्क आहेत. ज्याचे मुख्यालय तामिळनाडू शहरातील चेन्नई येथे आहे. हे १८७८ मध्ये सुरुवातीला साप्ताहिक म्हणून सुरू झाले आणि १८८९ मध्ये दैनिक बनले. हे सर्वाधिक खप असणारे भारतीय वृत्तपत्रांपैकी तसेच टाइम्स ऑफ इंडिया नंतर भारतातील दुसरे सर्वाधिक प्रसारित इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र आहे. द हिंदू भारतातील ११ राज्यांमधील चेन्नई, कोइम्बतुर, बंगळूर, हैदराबाद, मदुरै, दिल्ली, विशाखापट्टणम, तिरुवअनंतपुरम, कोची, विजयवाडा, मंगळूर, आणि तिरुचिरापल्ली अशा २१ ठिकाणांहून प्रकाशित होतं.

द हिंदू
प्रकारदैनिक वृत्तपत्र

प्रकाशकद हिंदू ग्रुप
स्थापना१८७८
भाषाइंग्रजी
मुख्यालयचेन्नई


संदर्भ

Tags:

इंग्लिश भाषाकोइम्बतुरकोचीचेन्नईटाइम्स ऑफ इंडियातामिळनाडूतिरुचिरापल्लीतिरुवअनंतपुरमदिल्लीबंगळूरमंगळूरमदुरैविजयवाडाविशाखापट्टणमहैदराबाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संभाजी भोसलेलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळस्वतंत्र मजूर पक्षनीती आयोगक्रिकेटआंबाबुद्धिमत्तापुणे करारपानिपतची तिसरी लढाईभाऊराव पाटीलसूर्यधनादेशनातीव्याघ्रप्रकल्पसम्राट हर्षवर्धनइजिप्तभारताची संविधान सभाभारतीय अणुऊर्जा आयोगराष्ट्रीय सुरक्षासंयुक्त राष्ट्रेअजित पवारग्रामीण वसाहतीजागतिक महिला दिनरमाबाई आंबेडकरधोंडो केशव कर्वेअहमदनगर जिल्हाशाहीर साबळेआळंदीदादोबा पांडुरंग तर्खडकरभारतमुंबईकटक मंडळशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळइंदिरा गांधीविकासकर्करोगमहाराष्ट्र राज्य महिला आयोगशेतकरी कामगार पक्षगोविंद विनायक करंदीकरनारायण मुरलीधर गुप्तेआरोग्यजास्वंदसंत जनाबाईभंडारा जिल्हाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीयवतमाळ जिल्हाव्यापार चक्रविधानसभाशिर्डीजिल्हाधिकारीभारताची अर्थव्यवस्थाहापूस आंबाफ्रेंच राज्यक्रांतीलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीवर्तुळगोपाळ हरी देशमुखराजकीय पक्षतत्त्वज्ञानविनोबा भावेहिंदू धर्मक्रिकेटचे नियमचंद्रमुखी (मराठी चित्रपट)महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीपाणलोट क्षेत्रशांता शेळकेकेंद्रशासित प्रदेशतिरुपती बालाजीअष्टांगिक मार्गमूकनायकभोपळाचार धामलक्ष्मीप्रल्हाद केशव अत्रेबृहन्मुंबई महानगरपालिकाअंकुश चौधरी२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाभारतीय राष्ट्रीय काँग्रेस🡆 More