पल्लवी जोशी: भारतीय अभिनेत्री

पल्लवी यांनी बालपणामध्येच रंगमंचावर काम करणे सुरू केले.

पल्लवी जोशी
पल्लवी जोशी: कारकीर्द, चित्रपटांची यादी, टीव्ही कार्यक्रमांची यादी
पल्लवी जोशी
जन्म पल्लवी जोशी
४ एप्रिल
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती विवेक अग्निहोत्री

कारकीर्द

त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का या दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी १९७९ साली प्रदर्शित झालेल्या दादा ह्या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीची भूमिका साकारली होती.

१९८० आणि १९९० च्या दशकात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये कामे केली ज्यामध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी (१९८८), वंचित आणि रिहाई प्रमुख होते. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटच्या चित्रपटात बहिण किवा सहअभिनेत्री सारख्या सहकारी भूमिकेत देखील अभिनय केला होता ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होत.

चित्रपटांची यादी

बाल कलाकार म्हणून :

  • बदला
  • आदमी सडक का
  • दादा

अन्य/इतर :

  • रुक्मावती की हवेली
  • सुरज का सातवा घोडा
  • तृषाग्नी (१९८८)
  • वंचित
  • रिहाई
  • सौदागर
  • पनाह
  • तहलका
  • मुजरीम
  • अंधा युद्ध (फिल्मफेर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्रीसाठी नामांकित)
  • वो छोकरी (विजेती - स्पेशल जूरी अवार्ड - ४१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा)
  • मेकिंग ऑफ द महात्मा
  • रिटा (मराठी चित्रपट)
  • इलायुम मुल्लुम (मलयालम चित्रपट)

टीव्ही कार्यक्रमांची यादी

अभिनेत्री म्हणून::

निर्माती म्हणून ::

संचालक म्हणून:

वैयक्तिक जीवन

बॉलीवुड फिल्म निर्माते विवेक अग्निहोत्रीशी त्याची लग्न झालीत। ती बाल कलाकार अलंकार जोशी यांचे बहिण आहेत।

सूत्र

इतर संकेतस्थळ

Tags:

पल्लवी जोशी कारकीर्दपल्लवी जोशी चित्रपटांची यादीपल्लवी जोशी टीव्ही कार्यक्रमांची यादीपल्लवी जोशी वैयक्तिक जीवनपल्लवी जोशी सूत्रपल्लवी जोशी इतर संकेतस्थळपल्लवी जोशी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवाजी महाराजगणपतीभारताची संविधान सभारक्षा खडसेअमरावती जिल्हात्र्यंबकेश्वररामसमुपदेशनरयत शिक्षण संस्थारामदास आठवलेभीमराव यशवंत आंबेडकरविठ्ठलभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकोरफडघनकचराज्ञानपीठ पुरस्कारनिलेश लंकेगाडगे महाराजभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितामहाराष्ट्रातील आदिवासी समाजराणाजगजितसिंह पाटीलक्लिओपात्राअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ईशान्य दिशापुरस्कारतुळजापूरसुजात आंबेडकरडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लसाहित्याचे प्रयोजनभीमाशंकरमावळ लोकसभा मतदारसंघचलनवाढबसवेश्वरमांगसत्यनारायण पूजामाढा लोकसभा मतदारसंघगुळवेलजपानदेवेंद्र फडणवीसभारताचे उपराष्ट्रपतीबुद्धिबळछत्रपती संभाजीनगरपानिपतची पहिली लढाईभाषा विकासऋग्वेदअहवालमधुमेहमूळ संख्याबंगालची फाळणी (१९०५)सविता आंबेडकरकोकण रेल्वेनाशिक लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीसुतकस्वामी विवेकानंदआरोग्यनाशिकमहाराष्ट्रातील घाट रस्तेफणसतरसपूर्व दिशागावबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारपुणेकुर्ला विधानसभा मतदारसंघफिरोज गांधीमराठवाडामांजरशहाजीराजे भोसलेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीखासदारगजानन महाराजप्रीतम गोपीनाथ मुंडेदशरथक्रिकेटचंद्रमराठी संत🡆 More