नोवोसिबिर्स्क

नोवोसिबिर्स्क (रशियन: Новосибирск) हे रशियाच्या संघातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे व सायबेरियामधील सर्वांत मोठे शहर आहे.

नोवोसिबिर्स्क हे ह्याच नावाच्या ओब्लास्ताचेसायबेरियन केंद्रीय जिल्ह्याचे राजधानीचे ठिकाण आहे. हे शहर इ.स. १८९३ साली सायबेरियन रेल्वेमार्गावर ओब नदीच्या काठावर वसवण्यात आले.

नोवोसिबिर्स्क
Новосибирск
रशियामधील शहर

नोवोसिबिर्स्क

नोवोसिबिर्स्क
ध्वज
नोवोसिबिर्स्क
चिन्ह
नोवोसिबिर्स्क
नोवोसिबिर्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 55°1′N 82°56′E / 55.017°N 82.933°E / 55.017; 82.933

देश रशिया ध्वज रशिया
प्रांत नोवोसिबिर्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १८९३
क्षेत्रफळ ५०१.३ चौ. किमी (१९३.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १४,२५,५०८
  - घनता २,८३३ /चौ. किमी (७,३४० /चौ. मैल)
http://www.novo-sibirsk.ru

तोल्माचेवो विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १८९३ओब नदीनोवोसिबिर्स्क ओब्लास्तरशियन भाषारशियासायबेरियन केंद्रीय जिल्हासायबेरियन रेल्वेसायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

म्हणीभारतीय जनता पक्षविजयसिंह मोहिते-पाटीलरमाबाई आंबेडकरन्यूझ१८ लोकमतयूट्यूबभाऊराव पाटीलतरसमाळीवसंतराव दादा पाटीलगजानन महाराजजागतिक दिवसबहावासमाजशास्त्रमावळ लोकसभा मतदारसंघत्रिरत्न वंदनामहादेव जानकरवसंतराव नाईकअचलपूर विधानसभा मतदारसंघबलुतेदारगोंदवलेकर महाराजराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशिवाजी महाराजवडप्राजक्ता माळीनैसर्गिक पर्यावरणआमदारपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरइतर मागास वर्गदिंडोरी लोकसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेन्यूटनचे गतीचे नियमजन गण मनशिवद्रौपदी मुर्मूमराठी साहित्यपृथ्वीचे वातावरणशेतीहिमालयसचिन तेंडुलकरविधान परिषदपरातआंब्यांच्या जातींची यादीमहालक्ष्मीमहाराष्ट्राची हास्यजत्राविष्णुसहस्रनामसातव्या मुलीची सातवी मुलगीजेजुरीबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारनवरी मिळे हिटलरलाप्रदूषणभारूडदूरदर्शनमहाराष्ट्राचे राज्यपालबाबा आमटेव्यापार चक्रहवामानसांगली लोकसभा मतदारसंघमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनशिवसेनाईशान्य दिशारयत शिक्षण संस्थाअध्यक्षनाथ संप्रदायअहवालनीती आयोगनांदेड जिल्हामिया खलिफावृत्तग्रामपंचायतपद्मसिंह बाजीराव पाटीलताराबाई शिंदेएकविरासतरावी लोकसभाहिंगोली लोकसभा मतदारसंघलता मंगेशकरभारतीय रिपब्लिकन पक्ष🡆 More